Dictionaries | References
अं

अंगीं नसतां गर्भछाया वंध्या डोहाळे सांगे वाया

   
Script: Devanagari

अंगीं नसतां गर्भछाया वंध्या डोहाळे सांगे वाया

   शरीरांत गर्भाचीं कांहीं एक चिन्हें नसतां वंध्या स्त्री मला डोहाळे लागले आहेत असें सांगूं लागली तर त्याचा काय उपयोग? मुळांत आधार नसतां एखादें विधान केलें तर तें हास्यास्पद होतें.

Related Words

अंगीं नसतां गर्भछाया वंध्या डोहाळे सांगे वाया   गर्भछाया   वाया   वंध्या   अमोल काया जाईल वाया   अंगीं आदळणें   अंगीं नसणें   अंगीं पडणें   अंगीं उणा   अंगीं लागणें   अंगीं ताठा भरणें   एका अंगीं उणा   लोका सांगे गेण, ढुंगणाखालीं शेण   अंगीं   राखेचे डोहाळे, मुलगा राजबींडा कसा निपजेल   भिकेचे डोहाळे आणि सर्व गांव मोकळे   वाया घालवणे   व्यर्थ   गौरीचे डोहाळे   अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव   अंगीं असणें   अंगीं आणणें   अंगीं उतारा   अंगीं खिळणें   अंगीं घुमारणें   अंगीं जिरणें   अंगीं तुटणें   अंगीं फुटणें   अंगीं भरणें   अंगीं भिनणें   अंगीं मुरणें   अंगीं येणें   अवडंबर दावी मोठें, अंगीं सामर्थ्य खोटें   न हि वंध्या विजानति गुर्वीं प्रसववेदनां।   आळसामुळें भिकेचे डोहाळे   रावणास भिकेचे डोहाळे   infertile   sterile   unfertile   नाम उंदरी, सांगे सुंदरी   पोट अंत, सांगे संत   வெட்டித்தனமாக   వ్యర్థంగా   অনাহকতে   ଅଯଥା   વ્યર્થ   വ്യര്ഥമായി   गरजेभायरें   काम नसतां उदास, बहु कामानें न आयास   अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं   गरीबाजवळ नसतां धन, दैव कसें करील हरण   रुची नेदी अन्न। ज्यांत नसतां लवण॥   दैव नसतां अनुकूल, होती आप्तहि प्रतिकूल   कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं   आईची माया अन् पोर जाईल वाया   अंगीं अन्न लागणें   अंगीं उणा जाणे खाणाखुणा   अंगीं कुयले झोंबणें   अंगीं कुयले लागणे   अंगीं दोष लावणें   अंगीं बिर्‍हाड करणें   अंगीं माशा मारणें   अंगीं मिरच्या झोंबणें   अंगीं मिरच्या लागणें   अन्न अंगीं लागणें   आनंदाच्या वार्ता, तेथे सांगे रडकथा   शास्त्र सांगे आणि चुलीशीं हगे   चुलीपाशी हगे आणि कपाळी सांगे   अंगीं असे तर कोपरीं फाटे   मनाचें वारें, सदा अंगीं भरे   ज्‍याचें (होतें) त्‍यानें नेलें, पायां पडलें (पडणें) वाया गेलें   खेळु नेणें फुगडीः सांगे पृथ्वी वांकडी   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   दुसर्‍या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण   छिद्र सांगे ज्‍यास, त्‍याचा होय दास   लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण   बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी   अंगीं असतां पराक्र, करूं नये हलकें काम   अंगीं तीन (नऊ) मण तिखें जळणें   अंगीं नान कळा पण वेष बावळा   अंगीं पांडित्याचा थोरपणा आणि मुधाला मुळमुळपणा   अंगीं भरलासे ताठा, बळणीं नये जैसा खुंटा   अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   अमित इच्छा न धराव्या, आपुले अंगीं जिरवाव्या   ज्‍याचे जवळ अर्थ, त्‍याच्या अंगीं पुरुषार्थ   (माझ्या) अंगीं का माशा मेल्या आहेत?   याच्या अंगीं तीन मण तिखें जळतें   धोरण नाहीं अंगीं, फजिता होतो प्रसंगें   स्वस्थपणें थोडें खाणें, तेंचि अंगीं लागणें   घरीं रांड पोरें मरती उपवासी। सांगे लोकापाशीं थोरपण।।   सर्व घरीं त्याच परी, न सांगे तीच बरी   पोरास जेऊं सांगे वाटींत तर पोर जेवी करटींत   पोरास जेवूं सांगे वाटींत, तों पोर जेवी करटींत   सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   अतीत देखोनि होय पाठिमोरा । व्याह्यासी सामोरा जाय अंगीं ॥   अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP