Dictionaries | References
अं

अंगार्‍याला गेला दिवस करायला आला

   
Script: Devanagari

अंगार्‍याला गेला दिवस करायला आला

   मनुष्य आजारी असला म्हणजे दैवी उपचार म्हणून देवाचा कौल घेऊन त्याचा अंगारा त्यस लावण्यांत येतो. अशा तर्‍हेचा देवाचा अंगारा आणण्याकरितां एखाद्या मनुष्यास पाठविलें असतां तो तिकडेच दीर्घकाळ राहून जों परत येतो तों आजारी मनुष्य मरण पावून त्याची उत्तरक्रिया चालू असते. अशावेळीं त्याल पाठविल्याचा काय उपयोग? एखादें काम कराव्यास सांगितलें तर त्याचें जोंपर्येंत प्रयोजन आहे तोंपर्यंत तें केलें तरच त्याचा उपयोग. त्याची गरज नाहींशी झाल्यावर केलें असतां तें निष्फळ होय़.

Related Words

अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   दिवस   आला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   वारा आला पाऊस गेला   गेला   गणतंत्र दिवस   गणतन्त्र दिवस   स्वतंत्रता दिवस   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   प्रहरभर दिवस आला, झोंप लागली आळसाला   दिवस दारीं आला   दिवस दारीं बाहेर आला   दिवस गेला दातींमेटीं   दिवस झाडावर आला   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   स्वतन्त्रता दिवस   नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली   आगरांत गेला आणि पांगारा आणला   आला दिवस   आला गेला   दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी   चेंचें करायला लावणें   दिवस डोईवर येणें   दिवस गेला रेटारेटीं आणि दिवे लावून कापूस बेटी   दिवस गेला रेटारेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी   दिवस गेला हाटीमेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी   दिवस गेला हेटाहेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला   हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला   दुष्काळ आला, परभारी गेला   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   स्वाधीनता दिवस   खाण्यापिण्याचे दिवस   खायाप्यायाचे दिवस   घातीचे दिवस   दिवस ढकलणे   दिवस घेऊन   महात्याक दिवस   दिवस भरणें   धोंड दिवस   शाऊ दिवस   दिवस चढणें   दिवस जाणें   दिवस घेणें   वर्षादिसाचा दिवस   दिवस काढणें   करायला जावें बरें नि व्हावें बुरें   वर्षाचा दिवस   दिवस फिरणें   निखरणीचे दिवस   सोन्याचा दिवस   आला गेला, गोसावी दाढेला दिला   आला गेला, संन्याशाला सुळीं दिला   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्‍हास   लांडगा आला रे लांडगा आला !   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   नव्याने नऊ दिवस, मेल्याचे तीन दिवस   एकळाक मायें दिवस, मागेरि सुने दिवस   गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   दिवस गेला उटारेटीं मग बोटानें काडवाती रेटी   दिवस गेला धामा, पुरे करा कामा   दिवस बुडे, मजूर उडे   दोन दिवस असे, दोन दिवस तसे   अच्छे दिन आना   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला   नवें नऊ दिवस, खेळणें तीन दिवस   दोन दिवस सासूचे, दोन दिवस सुनेचे   धांदलीचा दिवस आला, घरीं रिकामाच बैसला   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   हातीं आला ताजवा, अन् सारा दिवस नागवा   कांही दिवस सासूचे, कांही दिवस सुनेचे   नव्याचे नऊ दिवस, खळणीचें तीन दिवस   आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला   गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला   लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   राजा गेला शिकारीला, शत्रू आला घराला   मोठा गेला आणि जोहार करुन आला   हातीं आला ससा तो गेला कसा   स्वर्गाला गेला पौर्णिमेला आणि परत आला अमावशेला   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   वर्षा येवढा दिवस   शंभर दिवस चोराचे एक दिवस सावाचा   शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा   चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे   आगी वार्‍याचे दिवस   दिवस गगनाशीं भांडणें   हालगो मालगो, दिवस घालगो   चांगले दिवस येणे   day   मागला प्रहर दिवस राहतां   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP