Dictionaries | References
u

up and down method

   
Script: Latin

up and down method     

वर-खाली पद्धति ( द्विविकल्पी प्रतिसाद साधनसामग्रीच्या ५० टक्के साद बिंदूंचे आकलन करण्याची ही एक पद्धती आहे. मुख्यतः ही एक एककानुक्रमी कसोटी पद्धती आहे. मुख्यतः ही एक एककानुक्रमी कसोटी पद्धती आहे. दिलेल्या पातळीवरील चेतकाला पहिल्या एककाने प्रतिसाद दिल्यास पुढील एककासाठी कमी पातळीवरील चेतकाचा उपयोग करतात. या एककाने प्रतिसाद दिला तर पुढील एककासाठी चेतकाची पातळी आणखी खाली आणतात. परंतु प्रतिसाद दिला नाही तर त्या एककासाठी लगतपूर्वीच्या पातळीवरील चेतकाची पातळी वर-खाली केली जाते. म्हणून तिला 'वर-खाली पद्धती' म्हणतात.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP