TransLiteral Foundation

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तुळस

 • स्त्री. ( व . ) हिंदू लोकांत पूज्य मानिलेले एक झाड ; काळी व पांढरी अथवा रामतुळस असे हिचे भेद आहेत . तुळस ही हिंदुस्थानातच आढळते . ( हा शब्द तुळस - सी असाहि वापरला जातो ). [ सं . तुलसी ] ( वाप्र . ) 
 • ०उचलणे शपथ घेणे . 
 • ०उपटून लावणे - वाईट मनुष्य पदरी ठेवण्याकरिता चांगल्या मनुष्यास काढून टाकणे . तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागणे - चांगला हेतु सिद्धीस नेण्यास वाईट साधनांचा उपयोग करण्याविषयी सबब सांगणे . तुळशीत भांगेत तुळस - चांगल्या व वाईट गोष्टी एका ठिकाणीच पिकतात . तुळशीपत्र कानांत घालून बसणे - ऐकले न ऐकलेसे करुन स्वस्थ राहणे . तुळशीपत्र ठेवणे - हक्क सोडणे . ( हलबायाच्या घरावर ) तुळशीपत्र ठेवणे - परभारे दुसर्‍याची वस्तु तिसर्‍याला देऊन टाकणे . सामाशब्द - काष्ट - न . तुळशीचे लांकूड . ( प्रेताचे दहन करण्यास , उगाळून गंध करण्यास किंवा माळेचे मणी करण्यास याचा उपयोग करतात ). 
 • भांग लावणे - वाईट मनुष्य पदरी ठेवण्याकरिता चांगल्या मनुष्यास काढून टाकणे . तुळसीचे मुळांत कांदा लावावा लागणे - चांगला हेतु सिद्धीस नेण्यास वाईट साधनांचा उपयोग करण्याविषयी सबब सांगणे . तुळशीत भांगेत तुळस - चांगल्या व वाईट गोष्टी एका ठिकाणीच पिकतात . तुळशीपत्र कानांत घालून बसणे - ऐकले न ऐकलेसे करुन स्वस्थ राहणे . तुळशीपत्र ठेवणे - हक्क सोडणे . ( हलबायाच्या घरावर ) तुळशीपत्र ठेवणे - परभारे दुसर्‍याची वस्तु तिसर्‍याला देऊन टाकणे . सामाशब्द - काष्ट - न . तुळशीचे लांकूड . ( प्रेताचे दहन करण्यास , उगाळून गंध करण्यास किंवा माळेचे मणी करण्यास याचा उपयोग करतात ). 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

वैराग्यबद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,923
 • Total Pages: 47,648
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,706
 • Marathi Pages: 28,626
 • Tags: 2,710
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.