Dictionaries | References
s

space homogeneous process

अवकाश एकविध प्रक्रम ( एखाद्या यादृच्छिक प्रक्रमात कोणत्याही दोन क्षणी मिळणाऱ्या दोन स्थितींमधील संक्रमणसंभाव्यता जर त्या दोन स्थिति मूल्यांमधील फरकावरच अवलंबून रहात असेल तर त्या प्रक्रमास 'अवकाश एकविध प्रक्रम' असे म्हणतात. हेच खालील सूत्राने सांगता येईल जर Pt१,t२(i,j) = p(x(t२)=j I x(t१)=i असेल तर त्या प्रक्रमात Pt१,t२(i,j) = Pt१,t२(Ii-jI,०) असते.)

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP