TransLiteral Foundation

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निधान

 • न. १ कुबेराचा खजीना ; द्रव्यसंग्रह ; भांडार . हे नऊ आहेत - पद्म , महापद्म , शंख , मकर , कच्छप , मुकुंद , नंद , नील , खर्व . त्यास नऊ निधि व अष्टमहासिद्धि अनुकूल आहेत . २ ( सामा . ) ठेवा ; सांठा ; संग्रह ; भांडार . की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे । - ज्ञा २ . १९१ . ३ खनि ; खाण . ४ पुरलेले , गुप्त धन ; ठेवा . की लोटले या विवसी । देखे निधानु जेवी । ५ पात्र ; भाजन ; आधार , आश्रयस्थान ; ठिकाण . ( समासांत ) गुण - दया - विद्या - करुणा - पाप - निधान - विधि . जेथ राहोनि असती अमर । ते निधान मी । - ज्ञा ९ . २९५ . विद्वत्ता म्हणजे सर्व गुणांचे निधान . - नि ३९ . [ सं . ] म्ह ० धान्य तेथे घुशी निधान तेथे विवशी . निधिनिक्षेप - पु . जमीनीत पुरलेले धन , ठेवा ; भूमिगत द्रव्य . मूळचे हे दोन शब्द असून त्यांचा अर्थ निधी = खाणी , व निक्षेप = पुरलेले द्रव्य असा आहे . ( हा जोडशब्द जुन्या सनदा - कागदपत्रांतून तृण , काष्ठ , पाषाण , निधि व निक्षेप या सर्व हक्कांसह जमीन दिल्या - विकल्याच्या खुलाशाबाबत येतो ). निधिनिक्षेपासहित म्हणजे पुरलेल्या सर्व द्रव्यासह . निक्षेप पहा . [ सं . ] 
 • न. निदान पहा . अखेर ; शेवट . ' निधानी मुंबईहून हर कोठे निघोन जाइन .' - पेद ५ . ७४ . ( सं . निदान ) 
 • ना. कुबेराचा खजिना , कोश , कोशागार , खजिना , खाण , द्रव्यसंग्रह , न्यास , पुंजी , भांडार , साठा ; 
 • ना. ठेव , टेवा . 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

Are we transliterating everything? Do we copy that from some other websites?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,923
 • Total Pages: 47,534
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,706
 • Marathi Pages: 28,512
 • Tags: 2,710
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.