-
ṭaca-kana-kara-dinī-diśīṃ ad Used with verbs of pricking, lancing, filliping, lightly and smartly piercing or hitting &c., imitatively of the sound or expressively of the manner: also as per ex. ट0 डोळ्यांस पाणी आलें; ट0 रक्त निघालें; ट0 फोड- गळूं-लिंबूं-आंबा-फुटला; ट0 पू उडाला; ट0 रुपये खर- चले &c. &c.
-
क्रि.वि. ( याचा उपयोग हळूच , चपलतेनें टोचणें , भोंसकणें , खुपसणें इ० क्रियापदांबरोबर करितात ) टच शब्द होई असें टोंचणें , वाजणें इ० क्रियापदांच्या आवाजाच्या प्रकाराचें अनुकरणात्मक . उदा० टचकन - डोळयांस पाणी आलें - रक्त निघालें - पू उडाला - फोड ( गळूं - लिंबू - आंवा - ) फुटला - रुपये खरचले इ० . [ घ्व . ]
-
ad Used with verbs of pricking, lancing, &c.
Site Search
Input language: