-
स्त्री. १ अनिश्चितता ; अस्थिरता ; अनित्यता ; अस्थायित्व ; अघ्रुवता . त्याचे मामलतीची कालपासून चलबिचल दिसते . २ ( क्व . ) धरसोड ; अकडंतिकडं ; इधरतिधर . - वि . चंचल ; अस्थिर ; अध्रुव ; अस्थायी ; अनिश्चित ; अनिर्णीत . [ सं . चल + विचल ; हिं . चलबिचल ]
-
ना. अध्रुवता , अनित्यता , अनिश्चितता , अस्थिरता , अस्थायित्व , करू न करू , चंचल , धरसोड , मागेपुढे , हो - नाही .
-
Unsettled, unfixed, unsteady, unstable.
-
noun स्थिरते कडून अस्थिरते कडे जाण्याची स्थिती
Ex. तिच्या चेहर्यावर जराही चलबिचल झाली नाही
Site Search
Input language: