Dictionaries | References
p

Portulacaceae

राज्यशास्त्र  | en  mr |   | 
लोणी (लोनिका) कुल
घोळ (लोणी, लोणा) व तत्सम द्विदलिकित वनस्पतीचे लहान कुल, एंग्लर व प्रँटल यांनी सटोस्पर्मीमध्ये, बेंथॅम व हूकर यांनी कार्याएफायलीनीत व हचिन्सननीं कार्याएफायलेलीझमध्ये समाविष्ट केले आहे. प्रमुख लक्षणे- औषधी व लहान झुडपे, मांसल पाने व केसाळ उपपर्णे, फुलोरा- नियमित, द्विलिंगी फुलांची वल्लरी, संदले सुटी,
प्रदले ४-
सुटी, केसरदले सुटी व
किंवा त्यापेक्षा कमीजास्त, किंजदले जुळलेली ३-५, किंजपुट ऊर्ध्वस्थ किंवा अर्धाधःस्थ, त्यात एक कप्पा व २-अनेक बीजके, बोंडफळात सपुष्क बीजे.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP