-
पु. दीनवाणा , करुणेचा , काकुळतीचा शब्द . ( सं .)
-
पु. १ ( राग ) गायनोपयोगी नाद , श्रुति ; या सात आहेत व यांचे शुद्ध , विकृत , अचल , उव्दृत , तीव्र , कोमल असे भेद आहेत . २ वेदमंत्रातील अक्षरांचें उदात्तनुदात्तत्व दाखविणार्या त्या त्या अक्षरांवर दिलेल्या खुणा . ३ ( व्याकरण ) दुसर्या वर्णाच्या साह्यांवांचून स्वंतत्रपणें उच्चारला जाणारा वर्ण , ४ साधारणत ; आवाज ध्वनि ५ नाकपुड्यावार्टे वाहणारा वायु ५ शब्द उच्चरतांना त्याच्या विशिष्ट अवयवावर पडणार जोर . [ स . स्वृ = ध्वनि करगें ]
-
०देणें गाण्याची सांथ करणें .
-
०भजणें वाहणें --- कल दर्शविणें , झुकणें ( मन , इच्छा इ०चा ); कार्याचे आरंभी कोणत्या नाकपुडीतून स्वर वाहतो तो कार्यास अनुकूल प्रतिकूल आहे हें पाहणें ; यावरुन अनुकूल मत होणें .
Site Search
Input language: