Dictionaries | References p parastichy Script: Latin Meaning parastichy भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्पिल पंक्ति parastichy राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्पिल पंक्ति, परिपंक्तिखोडावरील पानांच्या एकाआड एक मांडणीत (सर्पिल प्रकार) त्यांच्या तळातून खोडाभोवती काढलेल्या काल्पनिक रेषेला जननिक सर्पिल म्हणतात. जेव्हा खोडावरील पानांची गर्दी असते व त्यांचा निकट संपर्क असतो तेव्हा अन्य सर्पिल रेषांची श्रेणी ठळकपणे आढळते व त्यांना सर्पिल पंक्ती म्हणतात. उदा. पाइनचे शंकू, वई निवडुंग. Related Words parastichy Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP