Dictionaries | References
o

over-all sampling fraction

एकूण नमुनानिवड अंश ( स्तरित नमुनानिवडीत या संज्ञेची व्याख्या अशी करतात. येथे i व्या स्तराचा नमुनानिवड अंश ft आहे. प्रमाणशीर वाटपात एकूण नमुनानिवड अंश हा प्रत्येक स्तरातील नमुनानिवड अंशाइतका असतो. नमुनानिवड अंश म्हणजे नमुन्याचे एकूण आकारमान आणि समष्टीचे एकूण आकारमान यांचे गुणोत्तर.)

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP