Site Search
Input language:
-
पु. सोन्याचें साधारण ३॥ रु . किंमतीचें एक नाणें . याचे कांहीं प्रकार - शिवराई , पादशाही , सणगीरी , अच्युतराई , रामराई , देवराई , जडमाळ , धारवाडी , कावेरी , पामनायकी , आदवानी , ताडपत्री , निशाणी , उकिरी , सापे , एकेरी इ० [ का . होन = सोनें , सोन्याचें नाणें ] होना पायली होणें - फार महाग होणें .
-
m A gold coin.
-
To be exorbitantly dear.
-
०माळ स्त्री. होनांची केलेली गळयांत घालण्याची माळ .