TransLiteral Foundation
a

Assistant General Manager (Central Zone)

सहायक महा प्रबंधक (मध्य अंचल)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

झोड

  • स्त्री. १ ठोक ; मार ; चोप . ( क्रि० मारणें ; काढणें ). ( ल . ) यथास्थित दणकणें , झोडणें ; खरपूस समाचार . २ ( भाताची , धान्याची इ० ) झोडपणी . ३ ( ल . ) एकसारखा जोराचा पाऊस . ( क्रि० बसणें ; किंवा पावसानें झोड लावाणें ). ४ अतिरेक ; पराकाष्ठा ; अतिशय चालविणें . उदा० गाण्याची , जेवण्याची , लिहिण्याची झोड . ( क्रि० लावणें ; लागणेम ; पडणें ). आज त्यानें दिवसभर पुरणाची झोड लाविली आहे . [ झोडणें ] 
  • पु. १ झोंट पहा . २ दांडगा ; पुंड . - भवि ५३ . १२२ . ३ ( विशेषत : ) निगरगट्ट कूळ . नाहीं गळां पडलों झोंड । - तुगा १२५४ . झोंडगी - स्त्री . निलाजरी ; दांडगी स्त्री . झोंडा झोंडगीचे पोटी । फळें विजाती करंटीं । - तुगा २९७४ . झोडणें पहा . 
  • ०काम न. ओबडधोबड , साधारण प्रतीचें काम ; ज्याला चातुर्यापेक्षां शक्तीची जास्त गरज आहे असें काम ; अंगमेहनतीचें काम . [ झोडणें + काम ] 
  • ०कामी काम्या - वि . जिकीरीचें , त्रासदायक , हमालीचें काम करणारा ; कसबी नव्हे असा ( सुतार . इ० ); अकुशल . [ झोड + काम ] 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

प्रासंगिक पूजा म्हणजे काय? त्या कोणकोणत्या?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,923
  • Total Pages: 47,648
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,706
  • Marathi Pages: 28,626
  • Tags: 2,710
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.