-
स्त्री. उद्धट ; आंडदाड , मुलगी , स्त्री ; खोडकर घोडी . ( व . ) कजाग व पुरुषी वळणाची स्त्री . सोडी वेगी माझी दाढी । जाय वेगी धारा काढी । बहु माजलीसी धांगडी । ओढाओढी करितेसी । - ह ७ . ७३ . २ गैरशिस्त वर्तनाची स्त्री . परी धर्मपत्नी धांगडी । पोसितां जरी एक वोढी । तरी कां अपरवडी । आणावी आंगा । - ज्ञा १८ . ९४२ . [ दंगा ]
-
डी [ḍī] 1, 4. Ā. (डयते, डीयते, डिड्ये, अडयिष्ट, डयितुम्, डीन)
-
To fly, pass through the air.
-
To go, -With प्र to fly up; हंसैः प्रडीनैरिव [Mk.5.5.]
Site Search
Input language: