-
न.
-
लढाई ; रणकंदन .
-
भांडण ; मारामारी ; झुंज ; दोन व्यक्तींचा , पक्षांचा , झगडा , लढा , सामना . समासांत कुक्कुटयुद्ध ( कोंबड्यांची झुंज ); मेषयुद्ध ( मेंढ्यांची साठमारी ); गजयुद्ध ; मल्लयुद्ध ( मल्लांची झोंबी , कुस्ती ); तलातलयुद्ध ( हातांनीं केलेली मारामारी ); गदायुद्ध ; मुष्टियुद्ध इ० [ सं . युद्ध , युध = लढणें ] ( वाप्र . ) युद्धास तोंड लागणें - युद्ध सुरु होणें . कलहास , मारामारीस , वादास वगैरे आरंभ होणें . सामाशब्द -
-
०कंडू स्त्री. लढाईची खाज ; लढण्याची , भांडण्याची तीव्र , उत्कट इच्छा ; मारामारीची खुमखुमी . [ सं . ]
Site Search
Input language: