-
vivhala or vivhalita a S pop. विव्हळ or विव्हळीत a Agitated, disquieted, distressed; disturbed by pain or any violent emotion, or excited by lust, anger, or other passion. Ex. जैसी जालिया विद्युत- पात ॥ जन होय विव्हळीत ॥ तैसा &c.
-
वि. ( प्र . ) व्याकूळ ; दुःखी ; त्रस्त . [ सं . ह्वल् ] टाकिती विव्हाळा धरणी अंग । - तुगा १०९ . विव्हळा - स्त्री . यातना ; दुःख ; पीडा . तो रोगिया जेविं विव्हळा । सवता होय । - ज्ञा १७ . १०१ . विव्हळगौर - स्त्री . नेहमीं रडकथा गाणारी , कुरकुरणारी , रडवी स्त्री .
-
a Agitated, disquieted.
-
वि. आर्त , कष्टी , त्रस्त , दुःखित , पीडित , व्यथित , व्याकूळ , शोकाकूल .
Site Search
Input language: