-
वि. घवघवीत अर्थ २ , ३ , ६ पहा . - क्रिवि . १ अघळपघळ ; ऐसपैसपणानें ; पुरेपूर ; भरपूरपणें ; तब्बल . त्याला दिवसास घसघशीत शेर भात लागतो . घसघशीत पांच रुपये घेतलेस , आतां मागेपुढें काय करितोस . २ खसखशीत अर्थ १ - ३ पहा . ३ विपुलपणें ; अघळपघळ ; रेट ; रेलचेलीनें ( वस्तु , क्रिया इ० होणें ).
-
ghasaghaśīta or sīta a An imitative or a fanciful formation agreeing in the three first senses with घवघवीत. 2 Used adverbially; implying fullness, completeness, superlative excellence &c. Ex. त्या- ला दिवसास घ0 शेर भात लागतो A good thumping measure of rice; घ0 पांच रुपये घेतलेस आतां मागें- पुढें काय करितोस? Five rupees sound and sterling. 3 Used sometimes for खसखसीत in its first sense. 4 Copiously, plentifully, richly, glowingly, vehemently;--of things or actions freely.
Site Search
Input language: