-
स्त्री.
-
एक अर्थालंकार ; पदांची श्रेणी ; यांत पहिल्या वस्तूशीं दुसर्या वस्तूचा , दुसरीशीं तिसरीचा असा सांखळीप्रमाणें विशेषणरुप संबंध असतो . राज्यांत समृद्ध पुरें , उंच पुरांतिल गृहें , गृहांत जन - । उद्योगशील सारे , उद्योग स्तुत्य देति विपुल धन ॥ ( यांत राज्य , पुरें , गृहें , जन , उद्योग आणि धन अशा सहा पदार्थांची एक श्रेणी दिसते ). - अर्थालंकारांचें निरुपण १७९ .
-
एकावली f. f. a single row, single string of pearls or beads or flowers, &c., [Vikr.] ; [Naiṣ.] ; [Kād.] &c.
-
एकावळी पहा . नवरत्नांचें देवाचें पदक आणखी एकावली कोठें आहेत ? - नाना ८३ . [ सं . ]
Site Search
Input language: