-
स्त्री. १ ( ज्वर , शारीरिक , मानसिक दुःख इ० काच्या योगाने होणारी ) अस्वस्थता ; तडफड ; तगमग ; चडफड ; बेचैन अवस्था ; हैराणी . तळमळ निववीरे रामकारुण्यसिंधु । - रामदासस्वामी , करुणाष्टक ( नवनीत पृ १७० ). २ हुरहुर ; चुटपुट ; काळजी . ३ पश्चात्ताप ; पस्तावा ; अनुताप . [ तळणे + मळणे ? दे . तडमड ]
-
ना. अस्वस्थता , आस्था , चडफड , तगमग . तडफड , बैचैनी , हैराण अवस्था ;
-
ना. काळजी , चुटपूट , मनःक्षोभ , हुरहूर .
-
taḷamaḷa f Restlessness through pain; feverish disquietude bodily or mental; turmoil. 2 Anxious eagerness. 3 Regretting or repining.
Site Search
Input language: