-
स्त्री. १ ( दागिने , भांडीं इ० कांची ) वापरण्यानें , घर्षणानें होणारी घस ; कांहीं अंश कमी होणें ; वजनांत उणेपणा . २ ( ल . ) शारीरिक कष्ट . ३ ( व्यापार , व्यवहार इ० कांतील ) घस ; नुकसान ; बूड . ( क्रि० खाणें ; बसणें ; येणें ). त्याच्या करितां मी बरीच तनमनधनानें झीज सोसली . - टिसू ३ . ४ ( सामा . ) क्षय ; नाश . [ झिजणें ]
-
ना. घट , घस , वजनात तूट ( वापरल्यामुळे );
-
jhīja f Waste, wear, rubbage, loss of substance through attrition or use gen. 2 fig. Loss in trading. v खा, बस, ये.
-
noun वापरामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात येणारा कमीपणा
Ex. फायदा बघताना उपकरणांच्या झिजेचाही हिशेब करावा लागेल.
Site Search
Input language: