-
पुन . ( एखादे काम करण्याबद्दल दुसर्यास केलेला ) त्रासदायक तगादा , घाई ; उपद्रवकारक आग्रह ; ( सामा . ) त्रास ; उपद्रव ; लचांड ( क्रि० लावणे ; करणे ; देणे ; लागणे ; होणे ). - वि . किल्ले गुणवंतगड येथे खाली करुन द्या म्हणून उभयतांही राजश्री कान्होजी शिरके याशी त्वष्टा लाविले त्याजकरितां . - शारो ११९ . - वि . तासलेला , रंधलेला ]
-
n Wearisome urging, inciting, importuning, teasing and worrying.
-
v लाव, कर दे, ळाग, हो.
-
Wearisome urging, inciting, importuning; teasing and worrying. v लाव, कर, दे, लाग, हो.
Site Search
Input language: