-
पु. सगुणी . कवडी पहा .
-
Own, near, proper full, closely related;--used of cognate and other relations, and with opposition of import to that conveyed by the terms Half, in-law, step, foster &c.
-
पु. १ स्वकीय ; नातेवाईक ; आप्त ; नातलग . २ मित्र ; सोबती . - वि . स्वकीय ; जवळचा ; सख्खा ( चुलत , सावत्र नव्हे ). [ सं . स्वक , सखा ; प्रा . सक ] सगाई - स्त्री . १ नातें . २ सोयरीक ; विवाहसंबंध ; वाड्ःनिश्चय सगासोयरा , सगासोइयरा - पु . स्नेहीसोबती ; नातेवाईक ; आप्त ; सोयराधायरा ; इष्टमित्र .
-
adjective जो एक ही माता के गर्भ से उत्पन्न हों
Ex. संपत्ति ऐसी चीज़ है जो सगे भाइयों में भी मनमुटाव पैदा कर देती है ।
Site Search
Input language: