-
वि.
-
मोठ्या मनाचा ; कनवाळु ; थोर मनाचा ; धर्मात्मा .
-
मोकळा ; धीट ; प्रशस्त ; उघड्या मनाचा ; संकोचित , कुढ्या , कृपण , कंजूष , अरुंद याच्या उलट ( माणूस , भाषण , स्वभाव , होडी , जागा , गाडी , खोली वगैरे ).
-
सढळ ; दाता ; खर्चिक ; दानशील ; चिक्कू , कृपण याच्या उलट . उदार तोच श्रीमंत कृपण तोच दरिद्री . म्ह० आईजीच्या जिवावर बाईजी उदार .
Site Search
Input language: