-
वि. झुरूमुरू . १ सरासरी जीव मात्र धरून राहिलेला ; अत्यंत अशक्त ( मनुष्य ); कसा तरी धुगधुगी धरून असलेला ( आजारी मनुष्य ). २ खंगलेल्या , खालावलेल्या स्थितींत असलेलें ( झाड ; पीक इ० ). - क्रिवि . बारीकबारीक ; तुरळक तुरळक ; थोडथोडा ; किंचित ( पाऊस , ऊन पडणें ). [ झिरणें + मरणें ]
-
०करणें १ मरूंमरूं करणें ; जिवंतपणाची किंचित धुगधुगी असणें ; ( मरणसमयीं ) जीवज्योति किलकिलणें . २ आजारी असणें ; अतिशय दुबळें , अशक्त होणें .
-
In the fluttering of extreme weakness; in the faint quivering of departing life. 2 In the poorest, feeblest, sickliest condition--trees, crops. 3 Scantily, feebly, faintly--rain falling, water flowing, the sun shining. झि0 करणें To be quivering and flickering in the last extremities: also to be poor, feeble, sickly, scanty, faint &c.
-
ad In the fluttering of extreme weakness. Scantily, feebly, faintly.
Site Search
Input language: