-
a Stout, sturdy, thickset. Solid, strong, substantial.
-
वि. घटंपटं , घटमूट , इ० पहा .
-
adjective घट शरिराचें अशें
Ex. एका दुबळ्या पेलवानान घटमूट पेलवानाक असोच उडयलो
-
वि. १ धडधाकट ; सुदृढ ; मजबूत बांध्याचा ; भक्कम . २ टिकाऊ ; मजबूत , घट्ट विणीचें ( धोतर , कापड इ० ) भरींव ; ऐवजशीर . गुलमट कलसे , घटमुठ दिसती , हुमनाबादी निपटनिरूंदी , कलबुर्गा हलबुर्ग लूगडें । - अमृत ४९ . [ म . घट्ट + मुट्ट = एक अर्थहीन प्रत्यय ; द्विरुक्ति ]
Site Search
Input language: