-
स्त्री. Bot. वल्लरी
-
वलयिनी
-
वलयिनी, वेल, वल्ली
-
आपल्या दुर्बल खोडाने जवळच्या आधारास पकडून वेढे देत वर चढून जाणारी वनस्पती, जाई, जुई, चमेली, कुसर, गारवेल, रंगूनचा वेल, इत्यादी, चढण्याकरिता यांना विशेषत्व पावलेले स्वतंत्र अथवा रुपांतरित अवयव नसतात.
Site Search
Input language: