-
a (Possible) To be hidden or concealed.
-
to be hidden or concealed. There are nine things which ought to be concealed or kept secret: viz. आयुष्य, द्रव्य, गृहच्छिद्र, मंत्र, मैथुन, भेषज, दान, मान, अपमान One's age, one's riches or property, family or private follies, the address or use of a mantra, sexual congress, the taking of medicine, charitable donations, honor or respect obtained, dishonor or disgrace incurred.
-
वि. १ गोपनीय ; लपविण्यास , छपविण्यास योग्य , अवश्य किंवा शक्य अशा आयुष्य , द्रव्य , गृहच्छिद्र . मंत्र , मैथुन , भेषज , दान , मान , अपमान इ० नऊ बाबी आहेत . २ गुप्त . तुका म्हणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न कराव । - तुगा १२९८ . - न . एक प्रकारचें गहाण ; तांब्याची भांडीं इत्यादि सांसारिक वस्तू . या गहाणावर वापरल्यास व्याज मिळत नाहीं . - याज्ञवल्क्यस्मृति , व्यवहाराध्याय ५९ . [ सं . ]
-
गोप्य [gōpya] a. a. [गुप् कर्मणि यत्]
Site Search
Input language: