-
पु. १ ऊन्ह किंवा पाऊस लागूं नये म्हणून मेघडंबरी आकाराचें डोक्यावर धरावयाचें साधन ; छत्ता , आतपत्र . २ समाधि व तीवर बांधलेली इमारत . ३ छत्राक ; अलंबें ; एक वनस्पति , याचा देठ आणि पानें छत्रीसारखीं असतात आणि त्यांचा उपयोग श्रावणांतील रविवारी पूजेकरितां करितात . - वि . छत्रधारी , छत्रपति . [ सं . छद = आच्छादणें , झांकणें ; छत्र ]
-
ना. आतपत्र , छत्र , छता , व्यजन .
-
f An umbrelia. A plant. A mausoleum.
-
. 3 A mushroom. 4 A plant which, stem and leaf, resembles an umbrella. It is gathered and used in the worship of the sun, on the Sundays of the month श्रावण.
Site Search
Input language: