Dictionaries | References ह हात चोळीत बसणें Script: Devanagari Meaning हात चोळीत बसणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हातची संधी निघून गेली म्हणजे माणसाला स्वतःचाच संताप येतो नि अशावेळी स्वतःच्या चुकीबद्दल त्याला कोणाला जबाबदार धरतां येणार? स्वस्थ बसल्याशिवाय मार्ग नाहीं त्याला. स्वतःवरच चरफडणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP