-
क्रि.वि. १ पाहतांना ; बघतांना . डोळ्यासमोर ; प्रत्यक्ष २ ( ल . ) जिवंत , हयात असतांना ; हयातीत ; आयुष्यांत ; जिवंतपणी . माझ्या देखत मुलाचे लग्न व्हावे , मी डोळे झाकल्यांवर मग वाटेल ते होवो , ३ उघड ; उघड ; स्पष्टपणे . देखत देखत मुदई - पेद १० . ८० + १ देखत सोदा , देखत दिवाळखोर आणि त्यास रुपये देऊन बसलास , देखतच्यापुढे खालील शब्द जोडतात . जसे - देखत सोदा , लुच्चा , लबाड , हरामी इ० [ देखणे ]

०काम्या वि. चुकारतट्टू ( नोकर ); फक्त दृष्टिसमोर काम करणारा .

Site Search
Input language: