Dictionaries | References स सूड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सूड कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | See : बदलो Rate this meaning Thank you! 👍 सूड A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 सूड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Revenge. Quest. Unbreathing effort.सूड घेणें-उगविणें Take revenge or satisfaction for; make the quest of. Rate this meaning Thank you! 👍 सूड मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun एखाद्या व्यक्तीने केलेल्या अपकाराची प्रतिक्रिया Ex. त्याची सुडाची योजना असफल झाली. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रतिशोध बदला वचपा उट्टेWordnet:asmপ্রতিশোধ bdखिथेर benপ্রতিশোধ gujવેરવૃત્તિ hinप्रतिशोध kanಪ್ರತಿಕಾರ kasبَدلہٕ kokबदलो malപ്രതികാരം mniꯂꯃꯟ꯭ꯈꯨꯝꯕ oriପ୍ରତିଶୋଧ sanप्रतिवैरम् tamபதிலடி urdانتقام , بدلہ Rate this meaning Thank you! 👍 सूड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ शोध ; तपास ; चौकशी ; विचारपूस . ( क्रि० काढणे ; लावणे ; लागणे ). स्त्री. ( ना . ) न फोडलेले सर्पण ; लांकडे . [ का . सूड = जळणे ; तेल ] बदला ; परतफेड ; उट्टे ; वचपा , अपकाराची प्रतिक्रिया . ( क्रि० काढणे ; लावणे ; घेणे ). मारिलियाचेनि रागे । पाटीचा जेवी सूड मागे । - ज्ञा १३ . ५४२ . खतावणींतून काढलेला हिशेबाचा उतारा . उदा० ( व . ) पहाणीसूड . हिशोब उघडकीस आणणे . नगारा , तबला इ० वाद्ये वाजविण्याची विशिष्ट गति , प्रकार . ( क्रि० मारणे ). ( त्यावरुन ) खंड न पडतां चाललेले कोणतेहि कार्य ; अखंड क्रिया . अनेक कलमे लिहिलेला कागद ; सूडबंद . खेड्यांची शेतांची कूळवारीने अथवा नंबरवारीने यादी . ढोल इ० वाजवूं लागल्यापासून मध्ये अवसान घेईतोपर्यंत वाजविण्याचा व्यापार . ( व . ) विशेष प्रकारचा गीतसमूह . ताण देऊन काम करणे . [ सं . शोध ; का . सूडिंचु = तिरस्कार करणे ]०घेणे उगवणे - उट्टे काढणे .०दायी वि. ( ना . ) द्वाड ; त्रासदायक .०बंद पु. अनेक कलमांचे सूड लिहिलेली यादी ; गांवखतावणीतून काढलेले हिशेब किंवा माहितीपत्रकाची जंत्री . Rate this meaning Thank you! 👍 सूड A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | सूड (of unknown meaning), [Saṃgīt.] Related Words सूड घेणे सूड घेवप सूड सूड न घेणारा निष्ठुरतेपासून, सूड होय निर्माण अपराधीं सूड न घेणें त्वरित क्षमा करणें साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा प्रतिशोध सूड उगविणें सूड घेणें revenge بَدلہٕ பதிலடி ପ୍ରତିଶୋଧ વેરવૃત્તિ खिथेर बदलो प्रतिवैरम् ಪ್ರತಿಕಾರ பழிவாங்கு పరిశోదించు প্রতিশোধ প্রতিশোধ নেওয়া প্রতিশোধ লোৱা ਬਦਲਾ ਲੈਣਾ ପ୍ରତିଶୋଧ ନେବା બદલો खिथेर ला प्रतिशोध लेना ಪ್ರತಿಕಾರ ತೀರಿಸಿಕೊಳ್ಳು بدلہٕ نہَ ہیٚنہٕ وول பழிவாங்காத కక్ష్యపొనని ਅਬਦਲਾ ਖੋਰ প্রতিশোধহীন ପ୍ରତିଶୋଧହୀନ अप्रतिकर्तृ फिनसाजा लायि ಸೇಡಿಲ್ಲದ অহিংস retaliation अप्रतिकारी ప్రతీకారం ਬਦਲਾ പ്രതികാരം retaliate avenge प्रतिकृ અપ્રતિકારી പ്രതികാരം ചെയ്യാത്ത ചാടുക वैर उगविणें वैरोद्धार करणें उट्टे उट्टे काढणे किसास वचपा काढणे बदला घेणे बदलो घेवप उटुट उटूट आरसूड आरसोड वचपा उसने फेडणे गार बसणें दावा गाणें मनांत गांठ ठेवणें बरें आहे म्हणावें बच्चंपेरी! सापाला दूध पाजलें असतां गरळ ओकेल सापाला दूध पाजलें असतां विषच ओकेल खुंटास खुंट घेणें काम सरकार निसबत, दावा खुद निसबत उट्टे उगवणें उट्टे काढणें उसणें वायण उसनें उगविणें उसनें घेणें उसनें फेडणें सर्पाक आणि वागाक दुकवुनु सोण्णये वचपा काढणें गांड मारणें दांत धरणें दावा उगवणें मनांत नवमण जळणें पाहून घेणें दावा साधणें उसनें vengeance उपकारानें अपकार फेडावा एकान दांड्यान मारले म्होन दुसर्यान गुंड्यान मारुंक जायना डाव साधणें लठ अपटणें मागल्या सात जन्मांचे वैर साधणें उत्तर देणे उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे वढे टपणे ठाव फेडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP