Dictionaries | References स साळ Script: Devanagari See also: साळई Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 साळ कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | noun कांटे आशिल्लो ल्हान रानवटी जीव. Ex. कितल्याश्याच धार्मीक कामांनी साळीच्या कांट्याची गरज पडटा MERO COMPONENT OBJECT:साळीचो भालो ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকেটেলা পহু benশজারু gujશાવડી hinसाही kanಮುಳ್ಳು ಹಂದಿ kasخارسٕہہ , خارپشت malമുള്ളന് പന്നി marसाळ mniꯁꯕꯧ nepदुम्सी oriଝିଙ୍କ panਸੇਹ sanशल्यकण्ठः tamமுள்ளம்பன்றி telముండ్లపంది urdساہی , سیہہ , خارپشت Rate this meaning Thank you! 👍 साळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | To lay or form a warp. 2 also साळ मांडणें To set up a school. Uncleaned rice. A porcupine. Rate this meaning Thank you! 👍 साळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A school. A workshop. Place. Uncleaned rice.साळ घालणें To lay a warp. Rate this meaning Thank you! 👍 साळ मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun अंगावर लांब काटेरी पिसे असणारे जनावर Ex. साळाच्या काट्यांना साळिंदर म्हणतात ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:साळई सायाळ साळू साळिंदरWordnet:asmকেটেলা পহু benশজারু gujશાવડી hinसाही kanಮುಳ್ಳು ಹಂದಿ kasخارسٕہہ , خارپشت kokसाळ malമുള്ളന് പന്നി mniꯁꯕꯧ nepदुम्सी oriଝିଙ୍କ panਸੇਹ sanशल्यकण्ठः tamமுள்ளம்பன்றி telముండ్లపంది urdساہی , سیہہ , خارپشت See : धान Rate this meaning Thank you! 👍 साळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ( प्र . ) शाळा पहा . न जाय तो पुत्र कदापि साळे । - सारुह २ . ९ . २ सुतार , लोहार , कासार इ० च्या कामाचा कारखाना , ठिकाण ; धंद्याचें स्थळ . मग काळिका झाली प्रसन्न । पुत्रासी देती झाली वरदान तें आदि सांगेन । साळसूत्र । - कालिकापुराण २८ . ५ . ३ ( सामासांत ) जागा ; ठिकाण . उदा० घोडसाळ , टांकसाळ . इ० . गीतसाळ करी कुडी किन्नराची । - भाए २२ . [ सं . शाला ; प्रा . साल ] स्त्री. भात . देशावर साळ म्हणतात . कांडीतसे लंकेशाचें दळ । साळी ऐसें तेधवां । - रावि २० . १८८ . - ज्ञा १८ . ९५ . [ सं . शालि ; प्रा . सालि ] साळवण - न . भाताचा पेंढा . [ सं . शालितूण ] साळीडाळी - स्त्री . अव . मंगळागौर , महालक्ष्मी इ० च्या पूजेमध्यें सोळा मुगाच्या डाळिंब्या व सोळा तांदूळ ही जीं वाहावीं लागतात तीं . [ साळ + डाळ ] साळी ( विणकर ) पहा . स्त्री. साळू ; सायाळ . अंगावर लांब कांटेरी पिसें असणारें जनावर . [ सं . शल्य ] साळजिवाद - न . साळ पहा . साळपीस - न . साळू जनावराचें पीस . साळशीट , साळशीत , साळशीद - न . १ साळपीस . २ साळू . साळशी - स्त्री . साळू . साळिंदर , साळिंद्र , साळिंद्री , साळिंद्रें - साळशीट पहा . साळी , साळू - स्त्री . सायाल जनावर .०घालणें ( रेशीम , सूत इ० कांची ) जितकें लांब सणंग विणावयाचें असेल तितक्या अंतरावर खुंटया मारून त्यांच्याभोंवतीं सूत गुंडाळून तितका लांब ताणा होई असें करणें .०घालणें मांडणें - शाळा काढणें .०वट वटी साळवी साळाऊ - वि . साळयांनीं विणलेलें . याच्या उलट कोष्टी , कोष्टाऊ .०वाडा पु. विणकर लोक राहतात तो भाग . Related Words साळ साळ नासली म्हूण कुंडया पाष्ट जाय ना porcupine काळी साळ कुसकी साळ तांबडी साळ साळ घालणें साळ मांडणें কেটেলা পহু മുള്ളന് പന്നി ಮುಳ್ಳು ಹಂದಿ साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं முள்ளம்பன்றி ముండ్లపంది শজারু ଝିଙ୍କ ਸੇਹ શાવડી शल्यकण्ठः दुम्सी साही hedgehog मोदै rice साळू paddy bird हरकलपटणी हरकोल paddy चिमणसाळ लव्हार लव्हारकाम धनसाळ सप्त धान्यें लव्हारकी लव्हारसाळ हरकल आसो कुसका तांबसाळ साळिंदर साळई न्हंय सायाळ अठरा धान्यें चाहूल कुड खोट कुडी सरद शालि बोळ धान भट्टी नाटक सोनें अठरा काळा १८ घर ७ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP