Dictionaries | References ब बोळ Script: Devanagari See also: बोळक Meaning Related Words बोळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to embitter.bōḷa m An alley, a lane, a narrow passage between houses or hedges. बोळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Aloes. An alley.बोळ घालीत बसणें Weary oneself with speaking.कामामध्यें बोळ घालणें, पाडणें Spoil a matter. बोळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गल्लीपेक्षा रुंदीने लहान वाट Ex. आम्ही पत्ता शोधत बर्याच बोळातून फिरलो HYPONYMY:वारूळ ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগলি bdफिसा लामा benসরু গলি gujગલી hinगलियारा kanಸಂದಿ kasنیُک کوچہٕ kokपायण malഇടനാഴി mniꯑꯈꯨꯕ꯭ꯈꯣꯡꯂꯝꯕꯤ oriଗଳି ବାଟ panਲਾਂਘਾ sanउत्पथः tamசிறுவீதி telఇరుకుదారి urdگلیارا noun अरुंद वाट, गल्ली Ex. पुढच्या बोळातून डावीकडे वळले की माझे घर लागते. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बोळकWordnet:benচোরাগলি gujચોરગલી hinचोरगली kanಕಳ್ಳರ ಗಲ್ಲಿ malഇടുങ്ങിയ വഴി oriଚୋରଗଳି panਚੋਰਗਲੀ tamகுறுக்கு சந்து telదొంగల వీది urdچورگلی See : गल्ली बोळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( गो . ) बागेच्या राखणीबद्दल नारळाच्या रुपांत द्यावयाची मजुरी . न. पु. अरुंद वाट ; गल्ली ( दुतर्फां घरांमधील किंवा कुंपणांमधील ); खेंडुकली .एक प्रकारचा औषधी चीक , डिंक . ह्याचे प्रकारः -( अ ) पांढराबोळ व बाळंतबोळ . ( आ ) काळा , कडू बोळ , एलिया . ( इ ) रक्त्या , तांबडा . हिरा बोळ . ( ई ) भेसा बोळ . ( उ ) कातबोळ हे आहेत ( नुसत्या बोळ ह्या शब्दानें काळाबोळ समजतात ). जेणें प्रथमचि तुजला लागला बोळ खावा . - मोकृष्ण २१३ . क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । तिथेंचि वोंगळ नाश केला । - तुगा ३०७५ .दाट झालेलें दहीं , शाई , रंग इ०धान्य , फळें इ० मधील गाळ साळ ; टाकाऊ भाग ; गदळ .( गो . ) अंड्यांतील बलक ; बोळसोचिकण मातीचा एक प्रकार . - वि बोथट . माझा चाकू बोळ आहे . [ सं बोल ]०घालणें घालीत बसणें - फार फार बोलून , हुज्जतघालून छाती दुखवून घेणें ( आणि छातीवर बोळ घालण्याचा प्रसंग येणें ). एखाद्या कामांत घालणें एखाद्या कामांत पाजणें एखाद्या कामांत पाडणें एखाद्या कामांत देणें - काम बिघडविणें ; कामाची खराबी करणें . Related Words बोळ तांबडा बोळ एखाद्या कामांत बोळ घालणें एखाद्या कामांत बोळ देणें एखाद्या कामांत बोळ पाजणें एखाद्या कामांत बोळ पाडणें बोळ घालणें बोळ घालीत बसणें रक्त्या बोळ (पोटांत) बोळ घालणें शिमग्याच्या तेलाला धार ना बोळ alley ಕಳ್ಳರ ಗಲ್ಲಿ চোরাগলি चोरगली چورگلی குறுக்கு சந்து ଚୋରଗଳି దొంగల వీది نیُک کوچہٕ गलियारा उत्पथः फिसा लामा گلیارا சிறுவீதி ഇടനാഴി ଗଳି ବାଟ ఇరుకుదారి ಸಂದಿ ഇടുങ്ങിയ വഴി সরু গলি ਚੋਰਗਲੀ ગલી ચોરગલી alleyway back street ਲਾਂਘਾ hallway गोरेटो पायण slype গলি चोरवाट hall balsamodendron myrrha t. nees. सामट सांफट सांबट बेपटी कुचडी खिडगाडी बोळक सांदी lane myrrh चिरण चिलण इंगळास वोळंबे लागणें निंबूर burseraceae plug सांद गल्ली बोंथी चील resin कोरफड हिरा अळी वाठार काथ road बाळंत शेरी तांबड कात सांध अड म्हैस चोर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP