Dictionaries | References श शेक Script: Devanagari Meaning शेक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयचेंय काम, सुवात वा देश हांचेर खंयचीय व्यक्ती, दळ वा समाज हांचो आसपी अधिकार Ex. एका काळार भारताचेर इंग्लेजांचो शेक चलतालो ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:एकाधीपत्य सत्ताWordnet:asmএকাধিপত্য bdगादबथाय gujએકાધિપત્ય hinएकाधिपत्य kanಏಕಾಧಿಪತ್ಯ kasبَرتٔری malഏകാധിപത്യം marएकाधिपत्य mniꯑꯃꯇ꯭ꯉꯥꯏꯔꯕ꯭ꯂꯩꯉꯥꯛꯄ oriଏକାଧିପତ୍ୟ sanएकाधिपत्यम् tamஏகாதிபத்தியம் telఏకాధిపత్యం urdتسلّط , غلبہ , قبضہ शेक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 3 n C Remuneration for the use of draught cattle. शेक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Warming one's self before a fire. Fomenting. A little fire of sticks, &c. शेक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ धग ; झळ ; विस्तवाची उष्णता ; ऊब ; कपडयाने ; गरम पाण्याने , पानांनी औषधांनी वगैरे शरीराच्या एखाद्या भागास दिलेली ऊब , उष्णता वगैरे . अग्नी पेटवूनी एकया ठायी । शेक घेती व्यवसायी । - नव २५ . ८ . २ शेकोटी ; आगटी ( शेकरण्याकरितां काटक्या पाने वगैरेची केलेली ). ३ ( कों . ) शेती वगैरेच्या वाहितीसाठी दिलेल्या बैल वगैरे जनावराबद्दल घ्यावयाचे भाडे , मोबदला . ( क्रि० देणे ; घेणे . ) [ सं . सेक भाइअइ १८३४ ] स्त्री. ( राजा . ) भाजी ; शाक पहा . शेकेक = भाजीपाला .०लागणे झळ लागणे ; चट्टा बसणे ; नुकसान होणे ; पैसा खर्च होणे . शेकणें - उक्रि . १ शेक देणे , घेणे ; ऊब देणे , घेणे . २ ( ल . ) अंगावर बाजू घेणे ; चटटा बसणे ; एखाद्या व्यवहारात नुकसान येणे . शेकणी , शेंकणी - शेक देण्याची क्रिया . शेकशेगडी - स्त्री . बाळबाळंतीण , आजारी मनुष्य वगैरेस शेक देणे , इतर उपचार करणे वगैरेबद्दल सामान्यपणे योजतात . ( क्रि . करणे . ) शेकाटणे - अक्रिः शेक घेणे ; शेकाटा घेणे ; शेकाटा - पु . शेक ; उबारा ; धग . Related Words शेक तृणाचा शेक शेक मारूंक लावप शेक मारून घेवप शेक लागणें بَرتٔری गादबथाय एकाधिपत्यम् ஏகாதிபத்தியம் ఏకాధిపత్యం ಏಕಾಧಿಪತ್ಯ એકાધિપત્ય एकाधिपत्य একাধিপত্য ଏକାଧିପତ୍ୟ ഏകാധിപത്യം एकाधीपत्य heating pads आब लासलो, धग तापलो जळयिल्लें पाण्यापेक्षां शितळ वानर लकडी शेकणीचीं लांकडें शेकानशेक नारींचे बोलणें, गवताचें शेकणें वोतपली शेंकप पोतंडी शेकुटी ठेवी पोट साफ, पाय उष्ण, नेहमी गार मस्तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज तैवान अग्नी कावरा कावराबावरा fomentation धग शेकाटी धक ताइवान आगटी शेकोटी साहणें आंच शेगडी झळ वाफ तृण आहार शेत निधा ताप सत्ता वानर दु Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP