Dictionaries | References ध धग Script: Devanagari See also: धक , धगटी , धगटे , धगटें Meaning धग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उज्याची हुनसाण Ex. रांदनी कडेन बशिल्ल्यान धग लागता ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हुलोपWordnet:asmভাপ kasتَژر malതീച്ചൂട് marधग tamஅணல் urdآنچ See : गरमी, उश्णता धग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun विस्तवाची उष्णता किंवा गरमी Ex. चुलीजवळ बसल्यामुळे धग लागत होती. ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आच झळWordnet:asmভাপ kasتَژر kokधग malതീച്ചൂട് tamஅணல் urdآنچ धग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dhaga, dhagaṭī, dhagaṭēṃ See under धक. धग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f धगटेंn धगेंn Glow of a fire, fire. Fig. Glowing of pride. धग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ ( विस्तवाची ) आंच ; शेक ; झळ ; ताप . मी धक घेणार आहे . २ पेटलेला विस्तव ; अग्नि ; जाळ ; ज्वाला . ३ ( गर्व , प्रौढी , भावना इ० कांची ) गुरमी ; जहालपणा ; तीव्रता . ४ ( गो . ) संताप ; जळफळ . ५ ( कु . ) अंगांतील बारीक ताप ; कडकी . [ सं . दह चे द्वितीयपुरुषी आज्ञार्थी रुप . दग्ध हे ऋग्वेदांत जाळ या अर्थाने येते . - मसाप १ . २ . २२ ; बं . धक ; गु धक = तहान ; का . दग ] स्त्री. १ ( विस्तवाची ) उष्णता ; शेक ; आंच २ शेकोटी ; आगटी . ३ ( गो . ) संताप . क्रोध ; जळफळाट इतर अर्थी धक पहा . [ सं . दग्ध - धग्ग - धग - भाइ १८३४ ] स्त्री. धास्ती ; हरकत ; आडकाठी . ' दहा वर्षे जगण्यास त्यांना अजून धग नाहीं .' - खेस्व ४० . ( ध्व .)०खांक स्त्री. ( गो . ) क्षयरोग . [ धग + खांक ] Related Words धग आडेचो संग, करडाची धग धग येत बसणें धग घेवप धग बडविणें होती रग, केली धग आब लासलो, धग तापलो আঁচ آنچ تَژر आँच அணல் ઝાળ തീച്ചൂട് बिदुं ଆଞ୍ଚ ভাপ ਸੇਕ hot up तातो siriasis sunstroke thermic fever heat up insolation हुलोप heat energy धंगुचे धगी heat धगटे धगमॉडे धगावणे धगावणें धगे धगाटा धगचे धगटी तृणाचा शेक झगरी आच झळई अग्नी झगरें झळ धगधग उन्ह आगटी शेक ऊब आंच अही मारणें निधा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP