Dictionaries | References

शिंपी

   
Script: Devanagari
See also:  शिपी

शिंपी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  गोगलगाये वरी दर्यांतल्या एका किटकाचें हाडाचें आवरण   Ex. घुलां पसून तरातरांच्यो आंगार घालपाच्यो आनी सजावटीच्यो वस्ती तयार करतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कवडी कट्टें
Wordnet:
benঝিনুক
gujકોડી
hinकौड़ी
malചിപ്പി
mniꯀꯣꯡꯒꯔ꯭ꯦꯡ꯭ꯃꯀꯨ
panਕੌਡੀ
sanकपर्दकः
telశంఖం
urdکوڑی , کاکنی , وراٹیکا , براٹ
See : दरज्या

शिंपी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śimpī m A caste or an individual of it. They are tailors. 2 f A half of an oyster-shell, or of a cockle, muscle, or other bivalvular shell. 3 fig. The hollow of the breast, scrobiculus cordis; a shell-form depression generally. 4 A delicate and nutritious kind of grass.

शिंपी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A caste. They are tailors.
 f  A half of an oyster-shell. Fig. The hollow of the breast.

शिंपी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कपडे शिवण्याचा धंदा करणारा   Ex. शिंप्याने कपडे चांगले शिवले.
FUNCTION VERB:
शिवणे
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दर्जी टेलर
Wordnet:
asmদর্জী
bdदरजि
benদর্জি
gujદરજી
hinदर्ज़ी
kanಹೊಲಿಗೆಯವ
kasسٕژ
kokदरज्या
malതയ്യല്ക്കാരന്‍
mniꯐꯤꯇꯨꯕ
nepदर्जी
oriଦର୍ଜି
panਦਰਜੀ
sanसूचिकः
tamதையல்காரர்
telదర్జీ
urdدرزی , خیاط
noun  चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी   Ex. लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लहान सुई लिटकुरी पाणशिव्या पाणशिवा लहान लिंबू लिटक्या लिट्या लिटकूर लिचकूर शिंपी पक्षी
Wordnet:
benদর্জি
gujદરજીડો
hinदर्जी
kanದರ್ಜಿ
kasٹیلَر بٲڑ
kokदर्जी
malതുന്നല്ക്കാരന്പക്ഷി
oriବାଇଚଢ଼େଇ
panਦਰਜ਼ੀ
sanचञ्चुसूचिः
tamதர்ஜின் பறவை
telదర్జీపక్షి
urdدرزی , درزی چڑیا
See : शिंपला

शिंपी     

 स्त्री. एक प्रकारचें गवत . [ सं . शिल्पिका ; प्रा . दे . शिप्प ]
 पु. एक जातीचा मासा , यास तिसर्‍या असेंही म्हणतात . - मसाप ३ . ३ .
 स्त्री. शिंप पहा .
 पु. शिवणकाम करणारी एक जात आणि तींतील व्यक्ति , दर्जी . [ सं . षिव् ‍ = शिवणें . तुल० सं . शिल्पिक ; प्रा . शिप्पिअ . दे . प्रा . सिप्पी = सुई ] शिंपुरडा - पु . शिंप्यास निंदेनें म्हणतात .
 पु. एक पक्षी . हा कुंपणाच्या कडेनें हिंडून किडे खातो .
 स्त्री. १ जलचर प्राण्याच्या अस्थीचें सुपलीच्या आकृतीचें आवरण ; याचीं दोन पुडें असतात ; त्यांपैकीं प्रत्येक शुक्ति . २ पोकळ काठी , नळी इ० चा तासातांनां होणारा वरील सारखा आकार ( लेखणी , अलगूज , पावा वगैरेच्या टोंकास करतात त्या सारखा ). ( क्रि० मारणें ; तोडणें ; घेणें ; पाडणें . ) ३ शिंपेच्या आकाराची छातीची खळगी . इ० [ सं . शुक्ति ; प्रा . सिप्पि ; हिं . सीप ]
०मारणें   उतरणें - तिरकस काप छेद घेणें . शिंपेला पोट लागेस्तूर खाणारा - वि . अत्यंत अधाशी इसम . शिपला शिंपला शिंपुला - पु . १ मोठी शिंप ; हिच्यामध्यें मोत्यें उत्पन्न होतात ; पाठीवर रेषा असणारी शिंप २ शिंपेच्या आकाराची लाकडांत घेतलेली खांच ( क्रि० ( वर ) पाडणें ; घेणें ; मारणें ) ३ उगाळलेलें गंध ठेवण्याकरितां शिंपेच्या आकाराची धातूची तबकडी ; पात्र . - वि . उतरता ; उतरट ; ढाळता . शिपली शिंपली - स्त्री . १ लहान शिंप . २ सुपली . शिंपा - पु . मोठी शिंप ; कालव . शिपोटी - स्त्री . ( व . ) पोटाचा वरचा शिंपेसारखा भाग ; शिंपा .

Related Words

शिंपी पक्षी   सोनार सोन्याआड आणि शिंपी कपडयाआड   सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यांची, तिघांची संगत नकोरे बाप्पा   सोनार शिंपी कुळकर्णी आप्पा   ज्‍याणाँ पळैली ना शिंपी, ताणें पळैले कालूं   उराचा शिंपी   शिंपी   शिंपी कापड चोरतो व चोरल्याबद्दल शिलाई मागतो   दर्जी   कवडी   tailor   चञ्चुसूचिः   कपर्दकः   कौडी   ٹیلَر بٲڑ   தர்ஜின் பறவை   തുന്നല്ക്കാരന്പക്ഷി   దర్జీపక్షి   ବାଇଚଢ଼େଇ   ਦਰਜ਼ੀ   દરજીડો   ದರ್ಜಿ   sartor   seamster   দর্জি   tailorbird   orthotomus sutorius   सूचिकः   दरजि   दरज्या   दर्ज़ी   தையல்காரர்   തയ്യല്ക്കാരന്‍   ಹೊಲಿಗೆಯವ   দর্জী   ଦର୍ଜି   ਕੌਡੀ   ਦਰਜੀ   ಕವಡೆ   खाउरि   कौड़ी   దర్జీ   કોડી   દરજી   ঝিনুক   سٕژ   ചിപ്പി   କଉଡ଼ି   శంఖం   சிப்பி   tailor bird   linen tailor   upholstry tailor   सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दळणारणीचा   सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दाणेवाल्याचा पसा   टेलर   पाणशिवा   पाणशिव्या   लहान लिंबू   लहान सुई   लिचकूर   लिटकुरी   लिटकूर   लिटक्या   लिट्या   कींड्य   कुंड्य   शिंपुरडा   सिंपी   कुळकर्णी   चुणी घालणे   अवलीद   मिरयो घालप   मुळहारी   पाय शिंपणें   शिंप्याचा कसा आणि दळणारणीचा पसा   शिंप्याचा खिसा आणि दळणारणीचा पसा   शीप   उर्ध्वस्कंध   कट्टें   इल्लु   दरजी   शिंपळगांवचा पिंपी   अठरा अलुतेदार   अठरा नारु   चातेंपोतें   ढेलेज   उराची शिंप   कर्तक   कोरखडी   दिवार   दिवाल   दिवाळ   गुदाम   गुळकी   गुळखें   खलिपा   तुरप   कटर   दळणारीचा पसा, शिंप्याचा खिसा, सोनाराचा मासा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP