Dictionaries | References

आळशी

   
Script: Devanagari
See also:  आळसी

आळशी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  वावर करपाक फाटीं आसाता वा शिटूक नासता असो   Ex. आळशी मनीस कसलेंच काम वेळार करिना/ तो काम करपाक सामको आळशी.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सुशेगाद सुस्त
Wordnet:
asmএলেহুৱা
bdअलसिया
benঅলস
gujઆળસુ
hinआलसी
kanಆಲಸ್ಯ
kasکٲہِل , سُست
malമടി
marआळशी
mniꯑꯇꯟꯕ
nepअल्छी
oriଅଳସୁଆ
panਆਲਸੀ
sanमन्दः
tamசோம்பேறியான
telసోమరి
urdکاہل , سست , کام چور , آرام طلب , ڈھیلا , سہل پسند , تن آسانی ,
adjective  दीस वयर येय मेरेन न्हिदपी   Ex. हालीं आळशी व्यक्तींची संख्या वाडत आसा
MODIFIES NOUN:
जीव
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanನಿಧಾನವಾಗಿ ಏಳುವ
kasدُپہرَس تام شیۄنٛگَن وول
malഉദയത്തിനു ശേഷമുറങ്ങുന്ന
oriଦିନଶୁଆ
panਲੇਟ ਉੱਠਣ ਵਾਲਾ
sanअभ्युदित
tamஆற்றலை வளர்த்துக் கொள்ளும்
telనిద్రాసక్తులైన
urdمابعد طلوع آفتاب سونے والا
adjective  आळस उत्पन्न करपी   Ex. आळशी सकाळ कश्टाची आसता
MODIFIES NOUN:
अवस्था वस्तू क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
gujઆળસું
tamசோம்பேறித்தனமான
telనిద్రమత్తు వదులుకొని
urdسست , کاہل , تن آسان
noun  जातूंत तत्परताय आसना असो   Ex. आळश्याची सगळे कडेन निंदा जाता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅলস
gujઆળસુ
hinआलसी
kasسۭ سۭ گۄژٕر , سُستہٕ نفر
panਆਲਸੀ
sanशीतकः
adjective  कारणा विरयत उशीर करपी   Ex. आळशी व्यक्तीचे प्रतिक्षेंत गाडी सुटली
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
वेळ करपी वेळ काडपी
Wordnet:
benঅলস
gujલબાડ
hinअलसेटिया
kanಮಂದಗತಿಯ
kasآلُژ وول
malവെറുതെ വൈകിപ്പിക്കുന്ന
panਢਿੱਲੜ
tamவீணாக நேரத்தைக் கழிக்கக்கூடிய
urdسست , وقت ضائع کرنے والا , تاخیری

आळशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
not yet bound up into a sheaf, a reap.

आळशी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Lazy, indolent, slothful, sluggish.
 f  Flax; linseed.

आळशी     

वि.  ऐदी , कामचुकार , धीमा , निरुद्योगी , मंद , सुस्त .

आळशी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  काम करण्याची इच्छा नसलेला   Ex. आळशी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सुस्त ढम्म आळसट मैंद
Wordnet:
asmএলেহুৱা
bdअलसिया
benঅলস
gujઆળસુ
hinआलसी
kanಆಲಸ್ಯ
kasکٲہِل , سُست
kokआळशी
malമടി
mniꯑꯇꯟꯕ
nepअल्छी
oriଅଳସୁଆ
panਆਲਸੀ
sanमन्दः
tamசோம்பேறியான
telసోమరి
urdکاہل , سست , کام چور , آرام طلب , ڈھیلا , سہل پسند , تن آسانی ,
noun  काम करण्याची इच्छा नसलेली व्यक्ती   Ex. ह्या आळश्याकडून काम करवून घेणे महाकठीण आहे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅলস
gujઆળસુ
hinआलसी
kasسۭ سۭ گۄژٕر , سُستہٕ نفر
panਆਲਸੀ
sanशीतकः
See : अळशी

आळशी     

 स्त्री. जवस . अळशी पहा .
वि.  सुस्त ; निरुद्योगी ; मैंद ; मठ्ठ ; आलस्ययुक्त ; कामचुकार ; ऐदी . [ सं . आलस्य ] म्ह०१ आळशा दुणें काम , लोभ्या दुणा खर्च .
आळशास त्रिलोकाचें ज्ञान . आळशावर गंगा येणें - ( शब्दश : ) गंगास्नानानें प्राप्त होणार्‍या पुण्यप्राप्तीसाठीं लोक गंगास्नानास दूरवर जातात परंतु एखाद्या आळशाच्या जवळ गंगेचें पात्र येणें आणि त्यास स्नान घडणें . ( ल . ) एखाद्या नालायक मनुष्यास नसतें महत्त्व येऊन चांगल्या मनुष्यास त्याच्या ( नालायकाच्या ) कल्याणासाठीं त्याच्याजवळ जावें लागणें या अर्थीं ही म्हण योजतात . किंवा ज्याची लायकी नाहीं अशास अनायासें चांगली संधि येणें या अर्थी . गंगा आली आळशावरी । आळशी देखोनि पळे दुरि । - तुगा .
आळशाला गंगा , पाप्याला पंढरपूर = प्रयत्न न करणार्‍यास अनायासें एखादा लाभ होणें . आळशांचा मायबाप , राजा - अत्यंत आळशी मनुष्यास म्हणतात . ( स्त्री . रुप ) आळसिणी . एकीं ओंगळा आळसिणी । एकी त्या महा डाकिनी । - एभा ७ . ६५ . अळसिणी पहा .

आळशी     

आळशावर गंगापूर
आळशावर गंगा येणें
आळशावर गंगा लोटली
१. गंगेचे स्नान घडणें हे महत्पुण्य समजतात व हे पुण्य मिळण्यास श्रम आणि पैसा लागतो. पण एखाद्याच्या नशिबाने गंगाच त्याच्याकडे चालून येण्याचे भाग्य लाभणें. ‘गंगा आली आळशावरी। आळशी देखूनि पळे दुरी।।’ -तुकाराम. २. एखाद्या अपात्र मनुष्यास घरी बसून लाभ होणें
एखादा मान अथवा अधिकार काही श्रम न करता प्राप्त होणें
नालायक मनुष्यास सहजगत मोठा लाभ होणें. -शाब २.२५०

Related Words

आळशी   मुळीं आळशी, तांतुइ एक चर्डुं जाल्यां   आळशी उठूंक शिंबरें शिंकलें   आळशी जिवंत असून काय, जन्मवरी मृत्युप्राय   आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी   दिवस उगवेना न्‍ आळशी लुगडें नेसेना   आळशी सांगत ते घाड्याच्या बापायच्यानं सांगूं नज   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर   आळशी लोकांस फुरसत, पुष्कळ असतांहि किंचित्   उण्या कामा दुणे दाम, आळशी माणसाला दुप्पट काम   गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि पळे दुरी   गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि होई दुरी   जुना स्‍वयंपाकी आळशी, नवा कामकरी शरमेशी   வீணாக நேரத்தைக் கழிக்கக்கூடிய   अलसेटिया   آلُژ وول   ਢਿੱਲੜ   വെറുതെ വൈകിപ്പിക്കുന്ന   এলেহুৱা   अलसिया   मन्दः   సోమరి   flaxseed   linseed   आलसी   આળસુ   લબાડ   অলস   ଅଳସୁଆ   சோம்பேறியான   ਆਲਸੀ   ಆಲಸ್ಯ   ಮಂದಗತಿಯ   अल्छी   മടി   सुशेगाद   आळशास दुण काम, लोभ्‍यास दुणा खर्च   आळश्याला गंगा दूर आणि पाप्याला पंढरपूर   वेळ करपी   वेळ काडपी   गंडजोग्या   नीसुगा   रिसाड   शेण थापणार   आदांवत   उठळ   गोळबा   आळशांचा राजा   आळसडा   तूंहि राणी, मीहि राणी, चाकर मिळेना पृथ्‍वींत कोणी   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   यर्भक   दरिद्राची उत्पत्ती, आळशांची संगती   दैत   अंगीं माशा मारणें   आळसट   अळसिणी   अकरो   आळस तितका किळस   अनकष्टी   तक्केफाड   एक कमावतो, दुसरा खातो   बापाची पैदास, पोरगा उदास   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   भिकेवर लक्ष ठेवणें   पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं   आळसभोंडारा   अगटचिगट   घेग घोरपडी मान, तर म्‍हणे टाक माझ्या धांवेवर   घेतला (तांब्‍या) थाळा, चालला जेवावयाला   घोणशा   गांवगाय   आळसणें   आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात   आळसामुळें भिकेचे डोहाळे   आळसामुळे दुर्गुण जडतात आणि सद्गुण नाहीसे होतात   खायला फुकाचें आणि काम नको काडीचें   उद्योगाचीं गुढ्या तोरणें, आळसाचीं अधोवदनें   उद्योगानें सर्व सोपें, आळसानें सर्व कठीण   उद्योगाला धरण आणि आळसाला मरण   उद्योग्याची सद्दी जोरावर, आळशाला मंदी जन्मभर   उठोळ   अमासुस्त   अयदी   (एखाद्यानें) दाळ नासणें   ओठावरचे जांभूळ तोंडात पडण्याची इच्छा   बश्या   बठ्ठ   मुदै सुस्तः गव्हर चुस्त   यजमान सुस्त आणि चाकर मस्त   येरे उंबरा, पडरे तोंडा   मनगटावर केंस येणें   प्रहरभर दिवस आला, झोंप लागली आळसाला   पंक्तीस भोजन व सदरेस निद्रा   पाय पसरुन, संसार विसरुन   पिकल्या झाडाखाली उपाशी मरणारा   पिकल्या झाडाखाली उपाशी मरणें   पिकल्या झाडाखाली उपाशी मरावयाचा   गैदी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP