-
स्त्री. घोड्याची झूल , गाशा , बुरखी इ० बांधण्यासाठी असलेला लहान तंग , पट्टा , बंद . [ तंग ]
-
स्त्री. १ ( अंगातील कपडे इ० कांचा ) घट्टपणा ; अडसपणा . २ ( द्रव्याची , जिनसांची ) टंचाई ; अडचण ; ओढ . ३ चणचण ; ओढाताण ; गरिबी . ४ ( व्यापार ) तेजी ; महागाई . [ तंग ]
-
f Tightness. Fig. Straitness of circumstances.
-
ना. ओढाताण , खडखडाट , चणचण , टंचाई ( पैशाची , पदार्थांची ), तंगाई .
Site Search
Input language: