-
वि. चेतना , उत्तेजन देणारें ; हुरुप आणणारें ; प्रोत्साहक ; चेव , क्षोभ , कोप आणणारें ; हुषारी , तर्तरी देणारें ( भाषण , पेय , प्रसंग इ० ). [ सं . उत + तिज = तीक्ष्ण करणें ]
-
०पदार्थ पु. तरतरी , हुशारी आणणारे पदार्थ ; द्रव्य . ( चहा , कॉफी , दारु इ० ).
-
वि. चेव आणणारे , चैतन्यदायक प्रक्षोभक , प्रोत्साहक , हुरूप आणणारे , हुषारी देणारे ;
-
a That instigates, incites, in duces.
Site Search
Input language: