Dictionaries | References

रोपा

Script: Devanagari
See also:  रोंप , रोंपा , रोप

रोपा     

 न. 
 न. 
लहान झाड ; कोंवळे झाड . की संतोषातरुचे रोप । थांबले जैसे । - ज्ञा ६ . २५६ .
लहान झाड ; कोंवळे झाड . की संतोषातरुचे रोप । थांबले जैसे । - ज्ञा ६ . २५६ .
बी पेरुन रुजल्यानंतर उपटून व्यवस्थित लावावयाचे रोप .
बी पेरुन रुजल्यानंतर उपटून व्यवस्थित लावावयाचे रोप .
( ल . ) पुढे मोठे होणारे व सध्यां लहान व नुकतेच जन्मलेले किंवा उत्पन्न झालेले आशास्थान . चंद्रवंशाचे हे रोप । - र २२ . रोपटा , रोपडा - पु . लहान , फोफावणारे परंतु उपटून दुसरीकडे लावतां येण्याजोगे ( आंबा , फणस इ० चे ) झाड . - शके १२८९ चा नागाव शिलालेख . रोपटा - पु . रोप तयार करण्याकरतां भाजून , खणून इ० प्रकारे तयार केलेली जागा . रोपटे - डे - न . फुलझाडाचे किंवा भाजीपाल्याचे रोप ; लहान झाड . रोपण - न .

लावणी ; पेरणी .
लावणी ; पेरणी .
बीजसंभव ; आरोपण ; आधान . गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हांच केला दुर्घट हा पण । - ऐपो २०९ .
बीजसंभव ; आरोपण ; आधान . गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हांच केला दुर्घट हा पण । - ऐपो २०९ .
दूषण लावणे ; आरोप करणे ; दोष देणे . रोपणे - उक्रि . ( काव्य )
दूषण लावणे ; आरोप करणे ; दोष देणे . रोपणे - उक्रि . ( काव्य )
( झाड ) लावणे ; पेरणे ; रोवणे .
( झाड ) लावणे ; पेरणे ; रोवणे .
खुपसणे ; खोंबसणे ; घुसविणे ; रोवणे . - अक्रि . घुसणे ; आंत जाणे ; शिरणे ; शिरकणे . रोपदळ - न . ( कों . ) नारळ - सुपारीची रोपे ; लहान झाडे ( दुसरीकडे उपटून लावण्या योग्य अशी ) . आमचे वाडीत रोपदळच बहुत आहे , झिटे नाहीत . रोपलावणी - स्त्री . ( हेट . ) काढलेले रोप शेतांत योग्य खत घालून व चिखल करुन लावणे . रोपा - स्त्री . ( कों . ) रोप ; सुपारीचे लहान , कोंवळे झाड ( सुपार्‍या येण्यापूर्वीचे ).

Related Words

रोपा-आळ   रोपा   रोपा हुआ   কাপড়ের বাজার   ಜವಳಿಯ ವ್ಯಾಪಾರ   कापडबाजार   बजाजा   वस्त्रहटः   بَزٲزبازَر   തുണിയങ്ങാടി   ଲୁଗାବଜାର   કાપડબજાર   planted   sapling   கடைவீதி   బజారు   लुगटां-बाजार   sporeling   कोंभा   मुनवा   जड़हन   seedling   नरगीस   कुरकुला   माडा   आरोपित   कांदा   अक्षयवट   रोप   भुईं   लक्षणा   भुई   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   foreign policy   foreign port   foreign possessions   foreign post office   foreign public debt office   foreign publid debt   foreign remittance   foreign ruler   foreign section   foreign securities   foreign service   foreign state   foreign tariff schedule   foreign tourist   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP