Dictionaries | References

रुखवत

   
Script: Devanagari

रुखवत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लग्नात नवरामुलगा वधूच्या घराकडे लग्नासाठी जाण्यापूर्वी वधूपक्षाकडून वराच्या घरी त्याला व त्याच्या स्नेह्यांना जो फराळ देण्यात येतो तो समारंभ   Ex. रुखवताची दहा पाने मांडून तयार आहेत
noun  लग्नात वधूपक्षाकडून वराला देण्यात येणारा फराळ व इतर सामग्री   Ex. टेबलावर रुखवत मांडला आहे

रुखवत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
rukhavata n The ceremony, in weddings, of the father and friends of the bride taking refreshments to the abode of the bridegroom, for him to make a repast previously to their conducting him to the house where the nuptials are to be celebrated. 2 The articles of refreshment so taken: also the repast so made. In some places this ceremony is performed after the bridegroom has been conducted to the house of the bride.

रुखवत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A ceremony in wedding when articles of refreshment are carried to the house of the bridegroom.

रुखवत     

 न. लग्नांत नवरा मुलगा वधूच्या घराकडे लग्नाकडे जाण्यापूर्वी वधूपक्षाकडून वराच्या घरी त्याला व त्याच्या स्नेह्यांना जो उपहार देण्यांत येतो तो ; किंवा असा उपहार देण्याचा समारंभ ( क्वचित हा समारंभ वरप्रस्थानानंतर वधूमंडपांतहि करतात ).
अशा प्रकारच्या फराळाची सामुग्री , सामान . [ फा . रिषवत = लांच ; रुषवत - देणगी ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

  • रुखवताचे उखाणे
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह १
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह २
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ३
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ४
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ५
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ६
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ७
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ८
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह ९
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
  • संग्रह १०
    रुखवत उचलताना वराकडील महिलांना उखाणा म्हणावा लागे, ते शुभ समजले जाई.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP