-
स्त्री. १ चपळाई ; चापल्य ; तरतरीतपणा . २ नीटनेटकेपणा ; ठाकठिकी ( माणसांची ). ३ स्वच्छता ; तजेला . गेले चकपक अंगीचे नीघोनी । - निगा ६३ . - वि . नीटनेटका ; व्यवस्थित ; सुटसुटीत ; झुळझुळीत ; निर्मळ व स्वच्छ ; लकपक ( मनुष्य , स्थळ , वस्त्र , वस्तूंची मांडणी ). [ चक्क द्वि . ]
-
a Neat, tidy, spruce, trim; clean and orderlypersons, places,arrangements of things.
-
cakapaka a Neat, tidy, spruce, trim; clean and orderly--persons, places, arrangements of things.
-
f Smartness or briskness; also neatness or tidiness (of persons).
Site Search
Input language: