Dictionaries | References

रवी

   
Script: Devanagari

रवी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  धंय चाळपा खातीर लांकडाची केल्ली एके तरेची बडी   Ex. आवय रवयेन धंय चाळटा
MERO STUFF OBJECT:
लांकूड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমথনী মাৰি
bdसागं
benমথানী
gujવાંસ
hinमथानी
kanಕಡೆಗೋಲು
kasدِھیون
malകടകോല്.
mniꯗꯍꯤ꯭ꯅꯩꯅꯕ꯭ꯆꯩ
nepमधानी
panਮਧਾਣੀ
sanमन्थानदण्डः
tamமத்து
telకవ్వం.
urdمتھانی , رئی , متھنا , منتھان
See : सूर्य, सूर्यदेव

रवी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दही इत्याती घुसळण्याकरता उपयोगी पडणारे लाकडाचे वा धातूचे साधन   Ex. रवीने घुसळल्यावर लोणी लवकर येते
MERO STUFF OBJECT:
लाकूड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घुसळणे
Wordnet:
asmমথনী মাৰি
bdसागं
benমথানী
gujવાંસ
hinमथानी
kanಕಡೆಗೋಲು
kasدِھیون
malകടകോല്.
mniꯗꯍꯤ꯭ꯅꯩꯅꯕ꯭ꯆꯩ
nepमधानी
panਮਧਾਣੀ
sanमन्थानदण्डः
tamமத்து
telకవ్వం.
urdمتھانی , رئی , متھنا , منتھان
See : सूर्य, रवि

रवी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The sticks which are inserted into the मुंढा or mouth of a पखाल to keep it expanded during the filling.

रवी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A churning-staff.
रवीदोर  m  The churn-rope.

रवी     

 स्त्री. गुर्‍हाळावरील अकरा माणसांच समूह ( १ गुळव्या , १ जाळ्या , १ पेरुव्या = तुकडे करणारा , २ पालक = बैल हांकणारे , २ ऊंस चरकांत लावणारे , ४ फडकरी = ऊंस कापणें , आणणें , पाचुंदा गोळा करणें , गुर्‍हाळघरांत आणणें इ० कामें करणारे ); ( सामा . ) गुर्‍हाळावरील कामकरी मंडळी .
 स्त्री. मेळावा ; एकत्र जमून पाहणी . ' फिनक्सपार्क नांवाच्या रमण्यांत एक मोठीं शिपायांची रवी झाली .' - राणीचें पुस्तक १९४ . ( रव = रांग , जमणें )
 स्त्री. 
दहीं घुसळण्याकरितां जें लांकडाचें यंत्र करतात तें ; घुसळणें .
घराचा मजला किंवा छप्पर उंच करावयाचें असतां भिंतीवर जे लहान खांब ठेवतात ते प्रत्येक ; घराच्या तुळ्यांवरच इंद्रकट दिलें असतां मांडावण ठेंगणी होते म्हणून त्या तुळ्यांवर असे दीड - दोन हात उंचीचे खांब देऊन माळ्याची उंची वाढवितात .
पखालींत वरुन पाणी भरतांना तोंड ( मुंढा ) उघडें रहावें म्हणून त्यांत ज्या बांबूच्या कांबट्या घालतात त्या प्रत्येक ( रव्या असा अव . प्रयोग ). [ रवा ]
०दोर  पु. घुसळण्याची दोरी .

Related Words

रवी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP