Dictionaries | References म मौज Script: Devanagari See also: मोजा Meaning Related Words मौज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : उमंग, भोगविलास, लहर मौज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Play, sport, fun, diversion; acts or sights exciting merriment. 2 Pleasure, delight: also mirth or merriment. 3 A sudden fancy or freak; a mere humor or whim.A wave, a billow. मौज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Play. Pleasure. A sudden fancy. A wave. मौज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु . लहर ; लाट ; तरंग ; हेलकावा ; हेलावा ; वीची ; ऊर्मि . [ अर . मौज = तरंग ] स्त्री. मजा ; गम्मत ; चैन ; क्रीडा ; खेळ ; करमणूक ; आनंद देणारीं कृत्यें किंवा देखावे .सुख ; आनंद ; मनोरंजन .एकदम उद्भवणारी लहर , तब्येत , विनोद , आश्चर्य ; नवल . [ अर . मौज ] मौज , मौजा - वि . नाना प्रकारच्या मौजा करण्याचा ज्याचा स्वभाव तो ; रंगेलपणांत काळ घालविणारा . मौजाळा - वि . गमती ; खेळकर ; मजा करणारा ; खेळाडू ; करमणूक करण्याचा शोक अगर आवड असलेला . मौजी , मौज्या - वि . मौजाळा पहा . Related Words मौज अंधारांत जाराची मौज चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा जगण्यांत जोंवर अर्थ आहे तोंवरच मरण्यांत अर्थ मौज आहे ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती मौज उड़ाना मौज करना मौज मस्ती मौज मस्ती करना मौज मस्ती भरा आरामदायक जीवन जीना मौज मस्ती भरा जीवन जीना मौज-मस्तीभरा जीवन जीना रडत राऊत घोडयावर आणि मौज गांवभर enjoy bask licentiousness profligacy savor savour relish dissipation dissolution looseness elation high spirits moving ridge lightness wave रंग करणें मजा मारणें मऊज बहर मारणें ख्याली खुशाली चोंटणें चोंढणें चोकडी अमन चमन अमनयमनी फरेब देणें फिरकी घेणे लहर मारणें लहरा मारणें वहचणी ऐष नेवा रेडणे विगेरे विगैरे घराक आलेभाऊ आलेभाय आलेभाव झुंपडी गंमत जवळ नाहीं पैका, बाजार लागे फिका चूटणी करमणुक कईमत ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी फुकट पिडा, बघायला चला द्रव्यहरण प्रीति, तीच पापोत्पत्ति अनुरंजन आधुनिका चोक उखीर गिरो कल्पवास अमनचमन अमनचमीन ओरडी कंकास मौजमस्ती के साथ जीना अमनचैन लालाभाईचा चुरमा ज्याचा गांव त्याला, ठाव नाहीं हगायला ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव ज्याचा गांव, त्याला नाहीं हगायला ठाव ज्याचा गांव त्यास बसावयास नाहीं ठाव खेळीमेळी करमणूक ओरडेल क्रीडणें लपका लिळा खुमारी मजा सोहळा सोहाळा ख्याली चोरा मार्ग मळणें रंजन रमुजी रमोजी मनोरंजन धिंबडी धुमशा लालाभाईचुरमा रस्ता मळणें लोळपोट वाघ आणि मोर यांचें सख्य असतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP