Dictionaries | References म मोडा Script: Devanagari Meaning Related Words मोडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 chair. मोडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Prevention; prevented state; a break. मोडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू Ex. खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पायदानWordnet:hinपावदान kasپایہٕ دان , فُٹ رٮ۪سٹہٕ kokबांकीन tamபாதபீடம் urdپاؤں دان , پائےدان मोडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. हरकत ; विघ्न ; अडथळा ; नको म्हणणें ; नकार देणें ; मनाई करणें ; कांहीं एक कार्य होऊं न देण्याविषयीं केलेला प्रतिबंधक व्यापार .अशा व्यापारानें कार्याची झालेली कुंठितावस्था ; खोळंबा ; हरकत केलेली , मोडता घातलेली स्थिति . पर्जन्यानें चार दिवस आंवजेचा मोडा केला .पाठ नसलेली खुर्ची ; घोडी .गुरांचा व शेतकामाचा सुटीचा दिवस .( मल्लविद्या ) आपल्या मानेवर जोडीदारानें हात ठेविला असतां आपल्या बाहेरच्या हातानें मानेवर ठेविलेल्या जोडीदाराच्या हाताचा पंजा धरुन तो मुरगळून जोडीदारास चीत करणें .घडवंची . [ मोडणें ] मोडा , मोडता घालणें - क्रि . अडथळा करणें ; विघ्न आणणें ; हरकत येणें . भोपाळावर स्वारी करण्याच्या राघोजीच्या बेताला इंग्लिशांनीं मोडता घातला . - विवि ८ . ७ . १३९ .०कुंद पु. एक प्रकारचा रोग ; आळस .०खा पु. ( कु . ) जेथून दोन रस्ते फुटतात तें स्थळ .०वणी स्त्री. गळाठून जाणें ; हतबल होणें ; कमजोर होणें ; अग मोडून येणें ; कसकंसणें . [ मोडावणें ] मोडावणें अक्रि . थकणें ; दमणें ; मोडकळीस येणें ; कोसळणें ; श्रम , दुखणें यांमुळें ग्लानि येणें . मोडावला जाणो निकुंभ । उठावला वज्रनाभ । मग पाठीसि घातला सांब । मदन वीरे । - कथा १ . १३ . ६३ .देहस्मृति नाहींशी होणें . राया हें बोलतां विस्मित होये । तेणेंचि मोडावला ठाये । - ज्ञा १८ . १६१३ .वाढ खुंटणें किंवा थांबणें . [ मोडणें ] Related Words मोडा பாதபீடம் बांकीन मोठयाचा आला गाडा, गरिबाच्या झोंपडया मोडा मोडा घालणें अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा देखला वडा, उपास मोडा श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा ପାଦାନୀ చెప్పులసౌకర్యం आथिं दोनग्रा ഫുട്ട് റെസ്റ്റ് पाउदान पावदान পাদানি પાવદાન ਪਾਏਦਾਨ येयां बिबा बाधणें नडणे पायदान बिब्बा पराजय बिबवा अडाणी देखणे नागा कांठ का काडी ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ نَستا نستالیٖک نسترنگ نسترنٛگ نستعلیق نَستہِ روٚس نَستہٕ سۭتۍ وَنُن نَستہِ کِنۍ وَنُن نَستِہ ہُںٛد نستہِ ہُنٛد پھٮ۪پُھر نستہِ ہٕنز أڑِج نسخہ نَسَری نسل نَسل نَسٕل نسل کش نَسٕل کٔشی کَرٕنۍ نسلی نَسلی نِسُنٛد نَسہٕ نٲس نُسِہنٛتاپنی مذۂبی کِتاب نسوانی تہاجم نٔسۍ نٔسۍ آواز نٔسۍ نٔے نِسی نِش نِشٲنۍ نِشٲنی نِشا تیل نشاد نِشاد نشان نِشان نشان بردار نشان بنانا نشان دہی نِشاندہی نشانہٕ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP