Dictionaries | References

कांठ

   
Script: Devanagari
See also:  का , कां , कांकार , कांटी , कांटुक , काटी , काठ , कॉ , बकबक , बकबकां

कांठ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जंय लांबाय आनी रुंदाय सोंपता अशे खंयचेय वस्तूचो भाग   Ex. हे थाळयेचो कांठ खूब पातळ
HYPONYMY:
धार पलतड रातचें जेवण कोनसो आरपार
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
देग
Wordnet:
asmকাণ
bdरुगुं
benধার
gujકિનારી
hinकिनारा
kanತುದಿ
kasدٔنٛدٕر , اَنٛد
malഅരിക്
marकिनार
mniꯃꯄꯥꯟ
nepछेउ
oriଫନ୍ଦ
panਕਿਨਾਰਾ
tamஓரம்
telఅంచు
urdکنارہ , سرا , کور , چھور
noun  बोन्याचो सकयलो वाटकुळो भायर सरिल्लो भाग   Ex. ह्या बोन्याची कांठ खूब कडेन पिंजला
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
देग
Wordnet:
benটুপির নীচের গোল ওঠা অংশ
gujકોર
urdباڑ
See : देग, बाजू, कठडो

कांठ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To be spoiled, marred, dished, squashed, ruined--a business or matter. Used impers. as ह्याच्या कांठावर बसली--चोप, काडी, or some feminine noun being understood. कांठावर मारणें To spoil, marr, dish &c.

कांठ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Border, verge, edge. Shore.
कांठ कोणा मोजणें   Survey closely, examine with rigorous minuteness.

कांठ     

ना.  कडा , टोंक , बाजू ;
ना.  किनारा , तीर , थड ( नदीचा );
ना.  किनार , किनारी , कोर , पट्टी ( वस्त्राची ).

कांठ     

 पु. १ कडा ; बाजू ; मर्यादा ; टॉक ; किनारी ( ताट , पागोटें , मडकें इ . च्या भोंवतालचा भाग ); कोर ( भांडी वगैरेची ); कांगोरा . २ किनारा ( समुद्राचा ); जवळची भूमि ; थड - डी ( समुद्र , नदी यांची ). ३ पदर ; किनारी ( वस्त्राची वेलबुट्टीची किंवा साधी ). ( सं . कंठ = गळा , काष्ठा = सीमा )
०कोणा   सुक्ष्मपणें परिक्षणें , बारकाईनें तपासणें . - ठावर बसणें ( पखवाजाच्या कांठावर थाप मारली म्हणजे बद आवाज होतो त्यावरुन ) सोडणें , कमी होणें . ( धंदा , गोष्ट ), नासणें ( काम ) अकर्तुक योजतात . ' यांच्या कांठावर वसली ( चोपकाडी किंवा एकादें अध्याहृत स्त्रीलिंग नाम ) - ठावर मारणें - बिघडणें , नासणें , मारणें . - ठावर येणें - जिवावरयेणें .
मोजणें   सुक्ष्मपणें परिक्षणें , बारकाईनें तपासणें . - ठावर बसणें ( पखवाजाच्या कांठावर थाप मारली म्हणजे बद आवाज होतो त्यावरुन ) सोडणें , कमी होणें . ( धंदा , गोष्ट ), नासणें ( काम ) अकर्तुक योजतात . ' यांच्या कांठावर वसली ( चोपकाडी किंवा एकादें अध्याहृत स्त्रीलिंग नाम ) - ठावर मारणें - बिघडणें , नासणें , मारणें . - ठावर येणें - जिवावरयेणें .
०किनारा  पु. बाजूची पट्टी - कडा - कांठ . ( काट + किनारा )
०कोपरा  पु. बाजू , कड , कोपरा , कोन . ' सारे शेत पिकलें ( गेलें ) नाहीं कांठकोपरा पिकला ( गेला ).
०दोरा  पु. कापडाच्या गांठीच्या - काठाला घातलेला जाड दोरा , पदराला घातलेलीं दोर्‍याची शिवण . '( ठा ) परा - प्रा - फरा - पु . १ ( कों ) फुटलेला मातीच्या मडक्याचा वरचा भाग ; अर्धा भाग गळा ; कांठ . ' काणा कुंटा व्याधिव्याप्त । चिंता कांठकरा गळां वहात । तोही शुनीमागें धांवत । कामासक्त अविचारी । ' - एभा १३ . २०६ . ' जें कां काठफरा उलले । देखसी ज्याचें बुड गेलें । तें न पाहिजे हालविलें । असो संचरलें निजआळां । ' - एरुस्व १८ . ४५ . ५ बोडकें गलबल ( शीड , काठी वगैरे कांही नसलेलें ). गलबताचा सांगाडा ; खटारा .
०फुटका वि.  ज्याचा कांठ मोडला आहे असा .
०मोडका   मोडा - कांठफुटका पहा .
०मोरा    १ कांठप्रा पहा . ' जेवीं नीचाचा कांठमोरा । गळां अडकल्या मांजरा । ते रिघोनि शुचीचिया घरा । नाना रसपात्रं विटाळी । - एभा २६ . २०६ . ' कांठमोरा त्याचे निडळी रुतला । ' - पंच ४ . ४ . ' हातां न ये ज्या घरचा गोरस । तरी ताडण करी त्यांचिया मुलांस । त्यांच्या गळां कांठमोरे हृषीकेश । घालोनियां हिंडवी । ' - ह . ७ . १४६ . २ पोळी , भाकरीचा कडेचा तुकडा . ( क्रि०घेणें ; तोडणें ). कांठमोरा गळ्यांत अडकणें - येणें - एखाद्या धंद्यातील कामांतील लभ्यांश हातीं न लागतां व्यर्थ शीण पडणें ( ज्याला मडक्यांतील वस्तु खावयास मिळाली नाही पण मडक्याचा कांठे गळ्यांत अडकला त्या कुत्राप्रमाणें ).
०रें  न. कापडाची किनारी ; धार . ' धोतराची कांठरी लोंबू लागली .' ०वा - पु . ( ना .) कांठ ; किनारा ; थडी .
०सर   तुडुंब कांठोकाठ ; ओतप्रोत .

कांठ     

कांठकोणा मोजणें
कांठ व कोन वगैरे सर्वांची नीट पाहणी करणें
सूक्ष्मपणें तपासणें
बारकाईने पाहाणें.

Related Words

असावरी कांठ   खसखस कांठ   कांठ   सो घाट और एक वसरी कांठ   झिकापुरी कांठ   असतां लहान घट, दिसती जाड कांठ   ताटाबरोबर कांठ   ओल्या मडक्याचा कांठ लववावा तसा लवतो   ओल्या रांजणाचा कांठ वळवाल तसा वळतो   बालेघाट आणि सोन्याचा कांठ   मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल   मडक्‍याचा कांठ ओला आहे तो वळेल   देंवतो कांठ   लंकिन कांठ   किनारा   किनार   brim   प्रान्तः   কাণ   ஓரம்   ଫନ୍ଦ   ਕਿਨਾਰਾ   કિનારી   ತುದಿ   छेउ   അരിക്   shore   అంచు   ধার   रुगुं   edge   border   side   काठार   ठळणें   बॉंचॉ   कांठळी   काठळी   पेठणकांठ   असावली   अस्वलीकांठ   अणकट   अणकटी   कांठोकांठ   कंगरपिस्स   फेट गळयांत घालणें   दॅग   मगजी   कांठाचें   थोरि   काठारा   अरतीर   ओरंडी   घनगडा   झाड बंगडी   खसखशी शेला   कांठाळी   काठदरी   कठडो   कडेकांठ   एलिफांत   बहाण   दामनगीर   बंगडी   थडिवा   नातरी   बुलबुलचष्मी   चौहाशी   काठीस लागणें   ओरळी   कुपड   बाजीरावी धोतरजोडा   थडवा   असावरी   हौरा   चिंचपानी   ताटाबरोबर कांठहि जातो   तटाग   काठा बांधणें   ओरंबा   फरेवान   थाटा   कांठा   बुलबूलबोचा   बुल्बूल   संजाप   संजाफ   संजाब   उपांत   अरडीदरडी   भुंडी   भोये   मंदील   धगटी   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   काठा   किनारी   ऐलाड   ऐलाडी   ऐली   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP