Dictionaries | References म मळभ Script: Devanagari See also: मळब Meaning मळभ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun आकाशात ढग जमल्याने सूर्यप्रकाश मंद होतो ती स्थिती Ex. पाऊस पडल्यावर मळभ दूर झाले. ONTOLOGY:भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinबदली मळभ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . मळभ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Cloudiness. मळभ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अभ्र , अभ्राच्छादित होणे , आभाळ येणे , ढगाळणे . मळभ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. अभ्र ; आभाळ ; ढगांचा समुदाय .आकाशाची अभ्राच्छादित स्थिति .( बे . कु . ) आकाश . [ सं . मल + अभ्र मळभभर - क्रिवि . पुष्कळ ; अतिशय ; बेसुमार ( बोलणें ; खाणें ) मळभी - स्त्री . ( समुदायांतून ) निराळा झालेला ढग ; लहान ढग मळबट - स्त्री . ( कु . गो . ) अभ्र ; मेघाचा समुदाय . मळाब - न . ( कु . )अभ्र ; ढग .ढगांनीं युक्त असें आकाश . Related Words मळभ बदली अभूट अभाळाचा गाळ वडप अभ्रट शिळावेळ दामट वांबळ वांबाळ घोंगाड वामळ शिराळ शिळावळ झगार ओंद घोंगाण ओंध घोंगाट अभाळ झांपड झापड अभ्र खारी धूर कुंद कसर वाय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP