Dictionaries | References

भाजणें

   
Script: Devanagari
See also:  भांजणें

भाजणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhājaṇēṃ v i To burn or singe; to catch in the fire.
.
bhājaṇēṃ n भाजप n R Commonly भाजण.

भाजणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Burn.
v i   Scorch Fig. Torment.

भाजणें     

अ.क्रि.  पोळणें ; चटका बसणें ; जळणें ; होरपळणें . - सक्रि .
उ.क्रि.  
अग्नीवर तवा , खापर इ० ठेवून भाकर , धान्य इ० शेकणें ; पक्व करणें , पोळणें ; परतणें .
भागणें ; विभागणें ; वांटणी , भाग करणें .
( गणित ) भांजणी करणें . [ सं . भाजन ] भाजक - वि .
पोळणें ; होरपळणें .
विभागणारा ; भाग करणारा .
( ल . ) गांजणें ; छळणें ; सतावणें ; त्रास देणें . भरता तरि राज्य करिन जरि तूं म्हणसिल न ईस भाजीन । - मोवन १२ . १५८ .
भागणारी संख्या ; जिनें भाज्याला भागावयाचें ती संख्या . [ सं ] भाजणी , भांजणी - स्त्री .
( कों . ) ( सामा . ) जाळणें .
( गणित ) विशिष्ट वजाबाकी किंवा भागाकार ; हलक्या परिमाणाच्या अंकास भारी परिमाणाचें रुप देणें किंवा भारी परिमाणाच्या अंकास हलक्या हलक्या परिमाणाचें रुप देणें . ह्याचे दोन प्रकार आहेत - उतरती भांजणी व चढती भांजणी .
( राजा कु . ) छकणें ; खोडणें ( हिशेब ). [ सं . भ्रस्ज ; प्रा . भज्ज ] म्ह० दुधानें भाजला तो ताक फुंकून पितो . भाजकट , भाजट - वि .
किंचित भाजलेलें .
वांटणी ; वांटप ; विभागणी .
भाजल्याचा वास येत असलेलें . भाजका , कें - वि .
कोळपणी ; वखरणी .
( अशिष्ट ) बिघडविणें ; खराबी करणें ; विचका करणें . ( क्रि० मारणें ).
भाजलेलें , शेकलेलें ( धान्य इ० ).
वर्ग ; भेद . राजस तामस सत्वगुणी । देवा दानवांची भांजणी । - कथा ४ . ५ . १७७ . भांजणी खांजणी , नी - स्त्री . क्षयवृद्धि . भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही । - तुगा ३९१५ . भाजित - वि .
भाजलेली ; तापविलेली ( जमीन , शेत इ० ).
( गणित ) भागलेला ; भागला गेलेला .
तापविलेला ; शेकलेला ; भाजलेला ; परतलेला ; पक्व केलेला ( कोणताहि पदार्थ ). भाजण - न .
भाजणें ; शेकणें .
विभागलेला ; वांटणी , वांटप केलेला . भाज्य - न . ( गणित ) भाजकानें जिला भागावयाचें ती संख्या . - वि . विभागण्यास योग्य , जरुर , शक्य ; ज्याची वांटणी करावयाची आहे असें . [ सं . ]
खापर इ० त भाजण्यासाठीं घेतलेलें धान्य इ०
०रेषा  स्त्री. दोन भाग निरनिराळे दाखविणारी रेषा ; ( इं . ) लाईन ऑफ डिमार्केशन .
भाजावयासाठीं एकवार घालावयाचें धान्यादिकाचें परिमाण , हप्ता ; घाणा .
एकदा भाजण्याची क्रिया . [ सं . भ्रज्जन ; प्रा . भज्जण ] भाजणावळ - स्त्री . भाजण्याची मजुरी . भाजणी , भाजाणी , भाजनी , भाजानी - स्त्री .
चार पांच तर्‍हेचीं धान्यें भाजून एकत्र दळून केलेलें पीठ . याचें थालपीठ , कडबोळीं इ० करतात .
भाजणें ; शेकणें ; भाजण्याची क्रिया .
पेरणीच्या अगोदर जमीन भाजण्याची क्रिया .
( महानु . ) किंचित उष्ण करणें , शेकणें ; मिश्रित करणें . ब्रह्मविद्येचेनि कसें । कामतत्वा भाजनी दीसे । - भाए ३४ . भाजणूक - स्त्री . ( ल . ) छळणूक ; पीडा ; त्रास ; गांजणूक . भाजणें , भाजप - न . भाजणपहा . भाजणें - न . ज्यांत धान्य भाजतात तें खापर . भाजपी - पु . ( राजा . ) पोहे , लाह्या इ० भाजणारा ; ( स्त्रीलिंगीरुप भाजपीण ). भाजपोळ - स्त्री .
भात शेतकी साठीं जमीन भाजणें इ० कामें .
जाळपोळ ; लूट करतांना घराला आग लावणें ; माणसांस भाजणें इ० क्रिया . त्या गावांत पेंढार्‍यांनीं फार भाजपोळ केली . [ भाजणें + पोळणें ] भाजभूज - स्त्री .
भाजणें ; शेकणें .
भाजलेलें धान्य . [ भाजणें द्वि . ] भाजलेलें - न . भाजून केलेले , धान्यादिकउपहार पदार्थ . भाजवट - स्त्री .
बीं पेरण्यापूर्वीं जमीन भाजण्याची क्रिया .
भाजलेली जमीन - वि .
भाजलेली ( जमीन ).
भाजावयास पाहिजे अशी ( जमीन ).
( क्व ) भाजलेलें ; शेकलेलें ( धान्य ) भाजा - पु . ( कों . ) एका वेळीं भाजलेलें धान्याचें परिमाण , हप्ता ; घाणा . भाजाणा - पु . भाजलेला हरभरा इ० चा दाणा ( सामान्यतः अनेकवचनी प्रयोग ). [ भाजणें + दाणा ] भाजावळ - स्त्री . ( कों . ) भाजवट पहा . भाजीव - न . भाजलेलें , पक्व केलेलें धान्यादिक . - वि . भाजलेलें ; शेकलेलें . भाजुक - वि .
पक्कें ; भाजलेलें .
( ल . ) चांगलें . भाजुक साजुक नाजुक राजसवाणें । - अमृत ३५ .

Related Words

बाजारच्या भाकरी भाजणें   लष्कराच्या भाकर्‍या भाजणें   भाजणें   घरचे खाऊन लष्‍कराच्या भाकरी भाजणें   हाडें भाजणें   हीर भाजणें   जामग्‍यांनी भाजणें   खरपूस भाजणें   तापल्‍या तव्यावर पोळ्या भाजणें   फुटाणे भाजणें   भाव भाजणें   भाषणाचे फुटाणे भाजणें   मुलाचीं हाडें भाजणें   नाट भाजणें   निखार्‍यावर भाजणें   पदरचें खावून लष्कराच्या भाकरी भाजणें   लष्करच्या भाकरी भाजणें   लाही भाजणें   वाणीचे फुटाणे भाजणें   शब्दाचे फुटाणे भाजणें   भर्जणें   भुजणें   मांस कसणें   भाजाकार   हुरडणे   एकभाज   भाजींव   आंच बसणें   आंच लागणें   हुलप   होरपाळणें   होरफळणें   सुभाज   जिभेचा लोळ होणें   जिभेचा लोळा होणें   डबगाई घालणें   किरविजेणें   किरव्याजेणें   भुंजीजणें   राब जाळणें   लाडका लेक म्हणतो, मला शेजार्‍याच्या घरावर हूळा भाजूं द्या   होरपळणें   तापल्‍या तव्यावर पोळी भाजून घेणें   तापल्‍या तव्यावर भाकरी भाजून घेणें   तूं दळ माझे आणि मी दळीन गांवच्या पाटलाचें   कभा   करपविणें   कलं   कळं   घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी   आपलें अन्न खायचें आणि गांवच्या (दुसर्‍याच्या) उठाठेवी करावयाच्या   आपले वांगें भाजण्यासाठी दुसर्‍याचें घर जाळणें   आहाळणी   भुजंगी   जामगी   जळगणें   हुरपळ   हुरपळा   हुरपाळा   हुरफळा   हुरडा   करपणें   जोवाल   अहाळणी   चटचट   चटचटां   कव्हा   कमा   करपट   आहाळणें   अरंबळणें   अल्क   खरंगणें   खरगणें   खरपूस   अहाळणें   चटक्याचटक्यांत   चटक्यापटक्यांत   आंच   डबघाई   सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   भाकर   भाकरी   राब   जळजळ   कवल   उचापत   वैरण   जाळ   जळणें   कवळ   मांस   मूल   हाड   आग   कुत्रा   बाजार   मंद   कल   मास   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP