Dictionaries | References ब बेडूक Script: Devanagari Meaning Related Words बेडूक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A frog. बेडूक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A frog. बेडूक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गोड्या पाण्यात राहणारा एक उभयचर प्राणी Ex. पावसाळ्यात बेडकांचा जास्त आवाज येतो. HYPONYMY:बेडूक कूपमंडूक बेडकी ONTOLOGY:उभयचर (Amphibian) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मंडूक बेडकी दर्दुरWordnet:asmবেং bdएमबु benব্যাঙ gujદેડકો hinमेंढक kanಕಪ್ಪೆ kasنِلہٕ مۄنٛڑٕج , مِنۍ , مۄنٛڈُکھ , نٮ۪نہِ , نٮ۪نہِ مۄنٛڑٕج kokबेबूक malതവള mniꯍꯉꯣꯏ nepभ्यागुतो oriବେଙ୍ଗ panਡੱਡੂ sanमण्डूकः tamதவளை telకప్ప urdمینڈک , غوک noun नर बेडूक Ex. बेडूक पाण्यात उड्या मारत आहे. ONTOLOGY:उभयचर (Amphibian) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मंडूकWordnet:asmমতা ভেকুলী bdएमबु बंग्ला gujદેડકો kasمِنہٕ مۄنٛڑٕج kokबेबो malതവള mniꯍꯉꯣꯏ꯭ꯂꯥꯕ sanमण्डूकः tamஆண்தவளை urdمینڈک बेडूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मंडूक ; बेडकी . हा गोड्या पाण्यांत राहणारा प्राणी आहे . याचें अंग गार व गिळगिळीत असून आकारानें लहान , डोळे बटबटीत , जबडा मोठा , जीभ उलटी ओठाच्या बाजूस चिकटलेली असते . रंग भोंवतालच्या वस्तूंशी जमे असा पालटणारा असतो . हा डरांवडरांव असा आवाज करतो . बेडकाचे विषावर शिरसीचें बीं त्रिधारी निवडुंगाचे चिकांत वाटून त्याचा दंशावर लेप लावतात . - योर २ . ७०७ . [ सं . दर्दुर , मंडूक ; सिं . डेडरु ] Related Words आडांतला बेडूक, आणि समुद्राच्या गोष्टी सांगतो घाईनें धरती, माशाबद्दल बेडूक हातीं बेडूक उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक सापाबरोबर बांधला बेडूक आणि एक नाहीं राहिला हाडूक आडांतला बेडूक बेडूक उड्या स्नान करुन षुण्य घडे तर पाण्यांत बेडूक काय थोडे frog एमबु बेबूक தவளை కప్ప বেং ବେଙ୍ଗ ಕಪ್ಪೆ भ्यागुतो मेंढक തവള ব্যাঙ ਡੱਡੂ દેડકો मण्डूकः anuran batrachian salientian toad toad frog frog bed बेबे डेडोर बांडुक बॅबॉ डरांवडरांव करणे तरंत डरांवडरांव डराव डराव दिवडान बेब्याक गिळिल्ल्यावरी सप्त भौक्तिकस्थानें सबुडबुडी डुरडुरणे कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव क्लोराफार्म पुच्छहीन बायींतुल्यां मांडकाक बायींच ब्रह्मांड बेडकी बेबो मांडूक म्हणता ‘हांव रडतां त्या भितीं पावस पडता.’ बेंडकी डबके उभयचर प्राणी बेडकानें चिखल खावा। काय ठावा सागर रटणें मंडूक ऋतुनिद्रा मेंडकी दर्दुर ० गिळणे चामडें कूपमंडूक मेंडका प्रतिनिधी उभयचर बुभुक्षितः किं न करोति पापं । भेक स्नान रुप आड ७ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP